लेकीची हस्तकला

Submitted by सायु on 10 May, 2015 - 13:52

उन्हाळी सुट्यांमधले उद्योग..
हे भरत काम केलेले रुमाल तीने रीटर्न गिफ्ट म्हणुन बहिण भावंडांना दिलेत... Happy
Photo3703.jpgPhoto3707.jpgPhoto3702.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा.. सायली... लेक पण तुझ्यासारखीच आर्टिस्ट आहे!! छान गं.. आणी असं हँडमेड गिफ्ट द्यायची , ही कल्पनाच खूप आवडली.. Happy

रश्मी खुप छान लिंक शेयर केलीत... धन्यवाद... नक्की उपयोगात पडेल..
वर्षु दी आभार... Happy
दिनेश दा, विशेष आभार Happy
आनंदी, धन्स तो बटण होल टाका आहे..
नरेश रावि, बी, स्रुष्टी, मानुषी ताई मना पासुन आभार...
मानुषी ताई Happy

व्वा, छान, इतके नेटाने बसून करणे, अन परत ते देऊनही टाकणे भारीच अवघड.... पण याच सवई तर आयुष्यात उपयोगी पडतात. भले शाब्बास.

Pages