Submitted by सायु on 10 May, 2015 - 13:52
उन्हाळी सुट्यांमधले उद्योग..
हे भरत काम केलेले रुमाल तीने रीटर्न गिफ्ट म्हणुन बहिण भावंडांना दिलेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती क्यूट भारतकाम केले आहे
किती क्यूट भारतकाम केले आहे तुमच्या लेकीने. मुख्य म्हणजे इतकी मेहेनत करुन ते गिफ्ट म्हणून आपल्या भावंडांना देणे फारच गोड.
पलोमा, अनुराग आणि पद्मा मना
पलोमा, अनुराग आणि पद्मा मना पासुन आभार..
Pages