जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....
तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. 
दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !
मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.
या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो 

मी पण मी पण, घरात नाय दाणा नी
मी पण मी पण,
घरात नाय दाणा नी मला बाजीराव म्हणा,
जेबमे नही धेला और भरने चले थैला,
शारुख बरोबर कैवल्याची यात्रा
शारुख देतो कैवल्य नेतो,
सईच्या विघ्नाला शारुखची वल्कले,
स्वप्नीलच्या पोटाला स्वेटरचा आधार,
ईंग्लिशमध्ये snake आणि snale
ईंग्लिशमध्ये snake आणि snale यांच्यात जास्त फरक नाहीयेच.>>
ऋन्मेष, बाळ, पकवायचं तर पकव पण निदान स्पेलिंग तरी नीट गुगलत जा.
गोगलगायीला इंग्रजीत स्नेल म्हणत असले तरी त्याचं स्पेलिंग snail असे आहे.
अप्पा आता तुम्हाला यावरही
अप्पा आता तुम्हाला यावरही काही ऐकायला मिळेल, तयारी ठेवा.
जेम्स बॉन्ड
जेम्स बॉन्ड
अप्पा आता तुम्हाला यावरही
अप्पा आता तुम्हाला यावरही काही ऐकायला मिळेल, तयारी ठेवा.>>
रश्मी.........
< पोस्टरबाळ मोड ऑन >
गोगलगायीला इंग्रजीत स्नेल म्हणत असले तरी त्याचं स्पेलिंग snail असे आहे
>>>
तरीही...........snake आणि snail यातही फार फरक नाहीच. म्ह्णजे तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध करत आहात.......
< पोस्टरबाळ मोड ऑफ >
जमलं जमलं
अप्पा आता तुम्हाला यावरही
अप्पा आता तुम्हाला यावरही काही ऐकायला मिळेल, तयारी ठेवा.
>>
+१
आमच्या कट्ट्यावर असच स्पेलिंग लिहितात पासून ते इंग्रजांनी सांगितलेलंच स्पेलिंग आपण का फॉलो कराय्चं पर्यंत काहीही
आप्पा, तुझ्या पोस्ट साठी आता
आप्पा, तुझ्या पोस्ट साठी आता धन्यवाद येणार की नाही यावर बेट लावतोस का?
नको, नक्की हरेन मी
नको, नक्की हरेन मी
ते इंग्रजांनी सांगितलेलंच
ते इंग्रजांनी सांगितलेलंच स्पेलिंग आपण का फॉलो कराय्चं >>> धाग्यासाठी नविन विषय.
:पळा:
हरे राम!
हरे राम!
गई भैंस पानी
गई भैंस पानी में................................:P
गोगलगायीला इंग्रजीत स्नेल
गोगलगायीला इंग्रजीत स्नेल म्हणत असले तरी त्याचं स्पेलिंग snail असे आहे.
>>> काका., Snale आणी snail यात पण तसा काहिच फरक नाहीये. उच्चार शेम टु शेम आहे की.
पण Snale असा शब्दच नाहीये
पण Snale असा शब्दच नाहीये इंग्रजीत
उद्या रश्मी... Rush me असे
उद्या रश्मी... Rush me असे लिहाल
एम एन सी.. डिक्शनरी बघितली का
एम एन सी.. डिक्शनरी बघितली का ? तीत असेल.
दिनेशदा, तुमची माईल्स एन.
दिनेशदा, तुमची माईल्स एन. मोरे ची कमेंट आठवली
आणि अशा तर्हेने दिनेशदा
आणि अशा तर्हेने दिनेशदा यांचे दोन जबरदस्त षटकार
फार फार मनोरंजक
फार फार मनोरंजक धागा....

दक्षु, तुझ्या म्हणींचा एक धागा काढ बाई...म्हणजे एकत्र राहातील ...एकसे एक म्हणी आहेत,...
अप्पाकाका.. गुगलून बघा बरं
अप्पाकाका.. गुगलून बघा बरं
http://www.urbandictionary.com/define.php?term=snale
Top Definition
Snale
A slow, underpowered wind.
"Say, Tedrich, did you feel that snale just now?"
"No."
by McGibbles March 16, 2012
अहो अर्बन डिक्श्नरीत आहे.
अहो अर्बन डिक्श्नरीत आहे.
नॉर्मल डिक्श्नरीत नाही.
बट देन अगेन
हायला इथे इंग्रजीची शिकवणी
हायला इथे इंग्रजीची शिकवणी चालू झाली.
मी पण वर्गात बसतो, ऋन्म्या तु पण ये तुझ्यामुळे झालंय हे सर्व..:)
ऋ म्हणेल बघा, काल कैवल्यने
ऋ म्हणेल बघा, काल कैवल्यने आशुची इन्ग्लिशची ट्युशन घेतली ना तशी मी पण घेतो तुमची.:खोखो:
दिनेशजी
समीर.. याने हवा का झोंका ..
समीर.. याने हवा का झोंका .. उगाचच आठवलं.. ह्यांच्या त्या त्याच साहेबांचा डाय्लॉक ना !!
हे राम
हे राम
कुठून कुठं चाल्लाय धागा.
कुठून कुठं चाल्लाय धागा.
त्याला शेंडा ना बुडखा. 
ए काय चाल्लय इथे.
ए काय चाल्लय इथे.
म्हणींसाठी स्वतंत्र धागा काढा बघू. मज्जा येईल.
म्हणींसाठी वेगळा धागा आहे
म्हणींसाठी वेगळा धागा आहे 'माणूस' या आयडीचा. शोधा बघू.
त्यावर मी भरपूर म्हणी लिहिल्या आहेत.
नक्की कसला धागा आहे हा?
नक्की कसला धागा आहे हा? वरच्या अनेक पोस्टी बघून शंका येतेय.
सध्या घरात टिव्ही नाही त्यामुळे ही मालिका पाह्यलेली नाही.
अमेय हा उत्तम नट आहे. 'गेली एकवीस वर्ष' मधलं त्याचं काम मला प्रचंड आवडलं होतं.
नी, तुच गं तुच! तो एक फार
नी, तुच गं तुच!
तो एक फार मस्त अभिनेता आहे :*
कैवल्य फॅन क्लब... नीधप.
कैवल्य फॅन क्लब... नीधप.
जरा दंगा चालू होता आज.
Pages