Dholl Puri of Mauritius

Submitted by दिनेश. on 23 March, 2015 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
६/८ पुर्‍या होतील
माहितीचा स्रोत: 
प्रत्यक्ष बघितलेय आणि चाखलेही आहे.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, लोणची खाल्ली! मस्तच होती पण गोष्टीगावाचे, पोर्ट लुईस लाच मिळालं नाही काही, ले कोडन च्या जवळ फिरलो तिथेही नाही..

मी २००० साली तिथे होतो.. पोर्ट लुईसला बँक ऑफ मॉरिशियस, आणि बॅंक ऑफ बरोडा शेजारी शेजारी होत्या.. त्या रस्त्यावर बरेच विक्रेते असायचे ढोल पुरीवाले..

सगळं बदललं की काय? Sad

मॉरीशस मधे दीडच दिवसात त्यामुळं नाही सापडला हा पदार्थ. कुठे मिळतो ? पुढच्या वेळी ट्राय करता येईल. (जसं काही परत गेलं तर सापडणारच आहे ! Proud )

बाळू, ही डाळ शिजवल्यावर केलीच होती... आता परत करेन त्या वेळी नक्की !

गायू, ल कोदेन च्या जवळ आता सगळे हायफाय झालेय.. तिथे नाही मिळत. बसस्टँड जवळ मिळेल.
मी टॅक्सीवाल्यालाच विचारले होते. त्यानेच दाखवले होते.

आमच्या घरी पण हे बनतं. पण कधी हिरवं, कधी वर दिलेल्या रंगाचं तर कधी कधी तांबडं ( बीट कुस्करून टाकलेलं).
इथे दिलं असतं, पण .... परवानगी घ्यावी लागेल.

हुंबै च्या पंचम पुरिवाल्याची आठवण आली ज़रा!
>>> काय पण आठवण काढलीस! त्याच्याकडच्या पुरीचं जेवण टिपिकल नॉर्थ एंदिअन अन मस्तच आहे!

Pages