विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
ओह नो
ओह नो
काय हे अंतिम फेरीची मॅच सुरु
काय हे अंतिम फेरीची मॅच सुरु झाली आणि इथे एकही पोस्ट नाही.. अगदीच शोनाहो...
आणि त्यात मॅकल्लम आऊट झालाय..
पहिल्याच ओव्हर मध्ये
किवी जिंकावेत
किवी जिंकावेत
मला पण न्यूझीलंड जिंकायला हवे
मला पण न्यूझीलंड जिंकायला हवे आहे.
मॅच संपल्यानंतर धोनी म्हणाला
मॅच संपल्यानंतर धोनी म्हणाला की धवनने तो फटका खेळायला नको होता.
याला नकारात्मकता म्हणणार का ?
खेळ किंवा युद्धात नकारात्मक बाजू लक्षात घेणं हे चुकीचं कसं काय ? नकारात्मक बाजू माहीत असतील तरच त्यावर मात करता येईल ना ? त्या दिवशी मोठी खेळी करणारे फलंदाज बाद झाल्याने धोनी ही मॅच फिरवू शकेल असं वाटलंच नाही. त्यातून त्याने मोमेण्टम गेन करण्यासाठी दोन कडक सिक्सर लागोपाठ मारल्यानंतर स्लो फुलटॉस टाकून त्याला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचे डावपेच ऑस्ट्रेलियाने आखले असल्याचे स्पष्ट झाले. जे नवे येत होते ते चाचपडतच खेळत होते आणि रिक्वायर्ड रन रेट वाढत होता. त्या प्रेशरखाली चोरट्या धावा घेतांना धोनी बाद झाला.
आता थोडंसं अवांतर...धागा क्रिकेटबद्दल असल्याने.
क्रिकेट बघणं केव्हांच सोडून दिलंय. त्या दिवशी नेमका एका खाजगी कंपनीत कामासाठी गेलेलो तर अर्धा स्टाफ सुटीवर आणि कार्यालयात क्रिकेट मॅच पाहणं चालू. खाजगी कंपन्यात कसं काय अलाऊड करतात असा प्रश्न मनात आला तर एकजण म्हणाला आज देशात कुठेही काम होत नाहीये.
एव्हढं आपण क्रिकेटच्या आहारी गेलो आहोत का ? नाही वाटत. कारण बसेस चालू होत्या, रेल्वे चालू होत्या. रिक्षावाले दिसतच होते रस्त्यावर. ज्यांची पोटं हातावर आहेत ते सगळे रस्त्यावर होते, मग कार्यालयीन वेळेत क्रिकेट पाहणारे किंवा सुटी टाकून क्रिकेट पाहणारे कोण होते ? यातल्या कुणी कुणाला राष्ट्रवाद वगैरेंवर कधी कुणाला बाळकडू पाजलेलं आहे का ? मनोरंजन म्हणून क्रिकेट बघायला माझी हरकत नसणार आहे, पण यातल्या कुणी देशभक्तीवर, राष्ट्रवादावर लेक्चर दिलेलं चालणार नाही.
Fully pressurized २
Fully pressurized
२
Aaj ektarfee honar parat?? Is
Aaj ektarfee honar parat??
Is this WC final?३ rd gone???
Come on kiwees...
तिसरा गेला. ऑस्ट्रेलियाची
तिसरा गेला. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी भेदक. स्टार्कने मॅक्लमला काढला तो बॉल कसला जबरी होता.
जितेगा भाई जितेगा न्युझीलंड
जितेगा भाई जितेगा न्युझीलंड जितेगा
रिकव्हरी जोरात आहे.
रिकव्हरी जोरात आहे.
पावर प्ले मधे १ रन मधेच ३
पावर प्ले मधे १ रन मधेच ३ विकेट काय न्युझीलंडचे नशिब ?
एक निरीक्षणः अॅलन बॉर्डर
एक निरीक्षणः अॅलन बॉर्डर कप्तान झाल्यापासून गेले ३० वर्षे आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा प्रत्येक प्रमुख कप्तान आपल्या संघाला एकदा तरी वर्ल्ड कप फायनल पर्यंत घेउन गेलेला आहे. बॉर्डर १९८७, टेलर १९९६, वॉ १९९९, पॉण्टिंग २००३ व २००७, क्लार्क २०१५. गिलख्रिस्ट हा बहुतांश "बदली" कप्तान होता, त्यामुळे धरलेला नाही. यापैकी फक्त टेलर कप जिंकलेला नाही. आज क्लार्क चे काय होते पाहू.
चला आता एलिअट देखील गेला
चला आता एलिअट देखील गेला १७१/८
१११ ची पार्टनर्शिप अक्षरशः वाया घालवली
मला वाटते आज न्यूझीलंडच
मला वाटते आज न्यूझीलंडच जिंकेल.
देव एकदा तरी ऑस्ट्रेलियाला धडा शिकवेलच
इतकि आत्मघातकी बॅटींग उभ्या
इतकि आत्मघातकी बॅटींग उभ्या आयुष्यात मी बघितली नाही. जिथे १११ रन्स ची पार्टनर्शिप ४थ्या विकेट्स साठी होते तिथे १८३ वर ऑल आउट ?
आत्ताचा शेवटचा थ्रो अक्षरशः
आत्ताचा शेवटचा थ्रो अक्षरशः दैवी होता
आज न्यूझीलंड जिंकली तर एक
आज न्यूझीलंड जिंकली तर एक अविस्मरणीय सामना होणार हा...
१८३ आपला विनिंग स्कोअर आणि भारतीयांच्या दुवा आज न्यूझीलंडबरोबर आहेत..
बोल्ट-साऊथी काढा ४-५ विकेट पहिल्याच स्पेलला..
गेली पैली विकेट.... नाचो...
गेली पैली विकेट.... नाचो...
निघाली
निघाली
स्मिथ गेला पाहिजे लगेच...
स्मिथ गेला पाहिजे लगेच... त्याची एक विकेट ऑस्ट्रेलियावर तीन विकेटचे प्रेशर टाकू शकेल.. आणि वॉर्नर तर हवाच हवा.. कारण तो वेगाने मॅच खेचून नेऊ शकतो.. लवकरात लवकर या दोन विकेट मॅच सेट करू शकतात..
जातोस का तु तिथे.? बोल्टचा
जातोस का तु तिथे.? बोल्टचा मोबाईल नंबर देतो तुला ?
मी जाईपर्यंत संपवेल वॉर्नर
मी जाईपर्यंत संपवेल वॉर्नर मॅच.. त्यापेक्षा मी आंघोळ करून येतो..
तसेही मी काही न्यूझीलंड सपोर्टर नव्हतो.. मला फक्त सामना रंगतदार हवा होता.. फेव्हरेट तर ऑस्ट्रेलियाच होती हे जगाला ठाऊक होते..
वॉर्नर गेला
वॉर्नर गेला
दोन गेले की
दोन गेले की
ऑसिजनी जादुटोणा केलाय, हे काय
ऑसिजनी जादुटोणा केलाय, हे काय अचानक दोन्ही अनबिटेबल टिम्स इतक्या हतबल

आपण न्युझिलंड पेक्षा बरा स्कोअर केला मग .
स्टेडियम मधले इतके देसीज ऑस्ट्रेलियाला का सपोर्ट करतायेत ??
न्यूझीलंडच्या आधीच्या मॅचेस
न्यूझीलंडच्या आधीच्या मॅचेस मी पाहिल्या नाहीत पण आज फायनल बघताना वाटले की हा संघ फायनलला आलाच कसा?
.
आय नो संपदा, वि सो डिझर्व्ड
आय नो संपदा, वि सो डिझर्व्ड इट हिअर !!!!
न्युझिलंडला नक्की हरवलं असतं आरामात, ऑस्ट्रेलिया मधे कलमडली आणि सगळी इक्वेशन्स बदलली
सीरीयसली खुर्दा उडवतायत.
सीरीयसली खुर्दा उडवतायत.
खरंय डिज्जे .
खरंय डिज्जे :).
कसली मिळमिळित भंगार फायनल आहे
कसली मिळमिळित भंगार फायनल आहे ही!
ना मैदानावर काही चुरस, ना प्रेक्षकात मजा !
इंडीयाच्या मॅचेस असल्या कि स्टेडियम भरून तिरंगे , ढोलक, शंखनाद, आरोळ्या, भंगडा पथक अँड व्हॉट नॉट.. कित्ती रौनक असते, काय महौल असतो !!
Pages