विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मॅच संपली.
मॅच संपली.
भरवश्याच्या म्हशीला टोणगा
भरवश्याच्या म्हशीला टोणगा झालेला आहे आज...
मिशेल जॉन्सनची शेवटच्या
मिशेल जॉन्सनची शेवटच्या ओवरमधली फटकेबाजी ( २७/९) खुपच महागात पडली भारताला.
हं आता मात्र संपली.. रोहीत
हं आता मात्र संपली..
रोहीत जडेजा व विराट चाललेच नाहीत. रोहीतची भारी खेळी कधी झालीच नाही. तेच विक होते अक्ख्या टीममधे.
धोनी गेला, संपली विश्वचषकातील
धोनी गेला, संपली विश्वचषकातील दौड भारताची.
२३२/९ (४५.५)
२३२/९ (४५.५)
ठीक है भिडू! ऑस्ट्रेलियाचं
ठीक है भिडू!
ऑस्ट्रेलियाचं नशीब आणि खेळ आज जोरावर होतं.
टीम इंडिया सेफापर्यंत पोचली याबद्दल अभिमान आणि कौतुक आहेच.. अप्लॉज फॉर आर टीम!!
Now dhoni understand which
Now dhoni understand which player is good between Yuvraj singh & Sir Jadeja....
:'(
Now dhoni understand which
Now dhoni understand which player is good between Yuvraj singh & Sir Jadeja....
:'(
धोनीचा लाडका जडेजाच शेवटी
धोनीचा लाडका जडेजाच शेवटी धोन्ड ठरला गळ्यातली अन सर्वच बुडाले !
aso. aadhicha form baghata
aso.
aadhicha form baghata ithavar yetil vatal navhat.
pan changala khel kela team india ne.
bad luck.
धोनीनंतरच्यांनी तर विकेट
धोनीनंतरच्यांनी तर विकेट फेकल्यायेत अक्षरशः
कुठे ती परवाची सेमी फायनल नि
कुठे ती परवाची सेमी फायनल नि कुठे आजची. जमीन अस्मानाचा फरक आहे.
आयला जडेजानं काय केलं असं?
आयला जडेजानं काय केलं असं? वरच्या लोकांनी शेण खाल्लं त्याचं काय?
आज धोनीची कारकिर्द्र इथे
आज धोनीची कारकिर्द्र इथे अस्तास पावली बहुतेक!:(
या वर्ल्ड कपनंतर आपल्याला धोनी, संगकारा व जयवर्धने परत कधीच खेळताना दिसणार नाहीत..:(
वेल प्लेड ऑस्ट्रेलिया! दे आउट्प्लेड अस इन ऑल डिपार्टमेन्ट्स!
हायझेनबर्ग... तुला सलाम! तुझे लेफ्ट आर्म सिमर्सचे भाकीत खरे ठरले. तेच जर पुढेही खरे ठरले तर ऑस्ट्रेलिया बहुतेक त्यांचा पाचवा वर्ल्ड कप ते जिंकतील!
भारतिय संघाला सेमिफायनल पर्यंतच्या ड्रिम रनसाठी धन्यवाद!
आणी तमाम मायबोलिकर क्रिकेट फॅन्स... धन्यवाद! मजा आली इथे मॅचेस बघताना.:)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/53263
लोकहो,
काही असो, भारतीय संघावर आपले प्रेम नक्कीच राहील.
सलाम धोनी!
जडेजानं काय केलं ह्या ( अन
जडेजानं काय केलं ह्या ( अन मागच्याही ) म्याचमध्ये?
९६ रन्स ने हारलो.
९६ रन्स ने हारलो.
बेक्कार फील येत आहे गणिताची
बेक्कार फील येत आहे
गणिताची एक पायरी चुकली की सगळ गणित चुकत जात तस आज झाल
इंडिया २३३ (४६.५ ओव्हर)
इंडिया २३३ (४६.५ ओव्हर)
भारतीय संघाला सेमिफायनल पर्यंतच्या ड्रिम रनसाठी धन्यवाद! >>> अगदी अगदी. हिच एक जमेची बाजु म्हणायची.
अजून एक खेळाडू हारल्यावर
अजून एक खेळाडू हारल्यावर निवृत्ती जाहिर करणार.. धोनी..
त्यांनी जश्या आपल्या काठया काढल्या तश्या आपल्याला का काढता येत नाहीत.. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.. मॅच व्यवस्थित कंट्रोल मध्ये होती. पण तेव्हा विकेट पडायच्या ऐवजी बदाबदा धावा दिल्या आणि तिथेच मॅच गेली..
९५ धावांनी पराभव..
भारताचा कारभार
भारताचा कारभार आटोपला..
ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडला फायनलसाठी शुभेच्छा!
फक्त धोनीच्या ५० च्या वर,
फक्त धोनीच्या ५० च्या वर, यातच सगळं आलं
अगदी अगदी हिम्या!
अगदी अगदी हिम्या!
आपली बॉलिन्ग विक पडली
आपली बॉलिन्ग विक पडली नेहमीप्रमाणे, पुर्ण मॅच नाही बघता आली पण चेस फार मोठा होता.... आपल्याला चोकर्स तरी म्हणावे का? साउथिच वॉज वे अहेड दॅन अस मागच्या मॅच मधे.
Agree with b.. Aaj tyanche
Agree with b..
Aaj tyanche nashib balavar hot..
Bt i LOVE INDIA ..
(No subject)
धन्यवाद कॅली!!!!
धन्यवाद कॅली!!!!
सर्वांनीच माती केली आहे.
सर्वांनीच माती केली आहे. धवनला तो बेजबाबदार फटका मारायची काही गरज नव्ह्ती. विराटनं तर काय केलं ते त्याचं त्याला माहित. रैना होता का मॅचमध्ये? कितीवेळ? धोणी खेळायला हवा पण त्याला सपोर्ट करणारं कुनी नको? रहाणे काय टेस्ट खेळत होता का? उचलून मारले असते तर विकेट गेली असती पण किमान रन तरी झाले असते.
मॅचच्या सुरूवातीला कूल दिसणारा धोणी ऑसीजची बॅटींग संपत आली तेव्हा टेन्स दिसत होता. काहीतरी गेमप्लान गडबडलाय हे समजलंच होतं. दुर्दैव असं की तो गेम प्लान त्यांना आयत्यावेळी चेंज करून सेट करता आला नाही. शेपटानं धडाधड विकेट घालवल्या तर समजू शकतो पण वरचे काय करत होते? गचाळ खेळलेत.
पण ठिक आहे. वर्ल्डकप सुरूव्हाअयच्या आधी यांची अवस्था किमान पाकिस्तानला हरवा मग बाहेर पडलात तरी चालेल अशी होती. त्यानंतर सलग सात मॅचेस जिंकत आलेत. बेटर लक नेक्स्ट टाईम!!!
Pages