पेने पास्ता विथ चेरी टोमॅटोज

Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना न्याहारी म्हणून
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केपर्स, Capparis spinosa प्लांट च्या न उमललेल्या हिरव्या कळ्या आहेत.. ज्या पिकल्ड स्वरुपात मिळतात.

या पास्ता मधे ओलसरपणा यायला मी थोडे व्हाईट सॉस घालते ..

रेस्पी खूबसूरत है!! Happy

मस्त दिसतोय!
कोरडा नाही होणार बहुधा कारण ऑलमोस्ट प्रत्येक बाईटला टमाटो येईल इतका भरपूर घातलाय + चीझ, बटर, ऑऑ आहेच...

हा न फुटलेला पण शिजलेला टोमॅटो + चीज + हर्ब असा एक छान बेस प्रत्येक घासात येतो.

हा पास्ता पण क्वीक कूकिंग होता ( ३ मिनिटे ).

बी, पास्ता बहुदा ड्यूरुम गव्हापासून करतात. यात दुसरा कुठलाच घटक नसतो. काहि प्रकारात अंडे किंवा इतर घटक असू शकतात. अर्थात पॅकेट वरची माहिती वाचूनच घेतो मी.

बी, बाजारात बरेच रेडी सॉस मिक्सेस उपलब्ध आहेत. ते बहुदा बटाटा स्टार्च वापरून केलेले असतात. लवकर शिजणारा पास्ता, त्यावर हा सॉस आणि भाज्या.. असे भरभक्कम जेवण पटकन तयार होऊ शकते.

Yummy......

बेफि,
टोमॅटो, चीज, हर्ब व लोणी यांच्यामूळे सॉसची गरज नसते. अर्थात घेतला तरी चालतो म्हणा. पण त्यात सॉसचीच चव जास्त लागेल. तसाही आपल्याकडे ज्या प्रमाणात सॉस करतात तेवढा मूळ ठिकाणी घेत नाहीत.