गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोमांस खायला न मिळाल्याने कोणाचा जीव जात असेल तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. गोवंश हत्याबंदी हा कोणाच्या फायद्याचा किंवा नुकसानीचा मुद्दा नाही. गोमांस खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत त्यांनी पाकिस्तान, आखाती देश किंवा जिथे गोमांस खाल्ले जाते अशा ठिकाणी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात निघून जावे.

:- केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी.

गोमास खाण्यासाठी देश सोडून जाने इतक्या उचापती करण्यापेक्षा गोमासावरील बंदी सरकारने उठवावी ते योग्य राहील

Proud

भगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्यावतार .... मासे तर आपल्या इथे मुबलक प्रमाणात खाल्ले जातात त्यांच्यावरही सरकार बंदी आणणार का?

पगारेजी वर्षेनुवर्षे काँग्रेजचे भजन करुन तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय,
त्यामुळे तुम्हाला मासे आणि गाई-बैल यातला फरक कळणारच नाही.

गोवंश का लोक आता खायला लागलेत हजारो वर्षापासून खातायत. मोगलांचे आक्रमण होण्या आधीपासून गोवंश खाल्ला जातोय .

त्यामुळे तुम्हाला मासे आणि गाई-बैल यातला फरक कळणारच नाही.>>>>> साक्षात भगवान विष्णूंनी जगाच्या रक्षणासाठी पहिला अवतार मत्स्यावतार धारण केला मासे ह्या प्रजातीला इतका मान दिला नि असे मासे लोक खातात हे काही पटत नाही. हल्लीच्या लोकांना अध्यात्मिक लूकच नाही राहिला जीभेच्ये चोचले महत्वाचे मग कुणीही का अवतार घेईना

पगारेजी वर्षेनुवर्षे काँग्रेजचे भजन करुन तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय,
त्यामुळे तुम्हाला मासे आणि गाई-बैल यातला फरक कळणारच नाही.

सचिन पगारे,

>> साक्षात भगवान विष्णूंनी जगाच्या रक्षणासाठी पहिला अवतार मत्स्यावतार धारण केला मासे ह्या प्रजातीला इतका
>> मान दिला नि असे मासे लोक खातात हे काही पटत नाही.

हे तर्कट तुम्हाला कोणी सांगितलं? मग शेताची नासधूस करणाऱ्या रानडुकरालाही मारायला नको. भगवान विष्णूचा दुसरा अवतार पडला ना तो. काहीतरी उगीच आपल्या मनातलं ठोकून द्यायचं हिंदूंच्या नावे!

आ.न.
-गा.पै.

http://hindutravels.weebly.com/2309232723812344236723462369235223662339-...
अग्निपुराण - दूसरा अध्याय - मत्स्यावतार की कथा
वशिष्ठ जी ने कहा- अग्निदेव! आप सृष्टि आदि के कारणभूत भगवन विष्णु के मत्स्य आदि अवतारों का वर्णन कीजिये। साथ ही ब्रह्मस्वरुप अग्निपुराण को भी सुनाइये, जिसे पूर्वकाल में आपने श्री विष्णु भगवान से मुख से सुना था।

अग्निदेव बोले- वशिष्ठ! सुनो, मैं श्रीहरि के मत्स्यावतार का वर्णन करता हूँ। अवतार-धारण का कार्य दुष्टों के विनाश और साधू-पुरुषों की रक्षा के लिए होता है। बीते हुए कल्प के अंत में 'ब्राह्म' नामक नैमित्तिक प्रलय हुआ था। प्रलय के पहले की बात है। वैवस्वत मनु भोग और मोक्ष की सिद्धि के लिए तपस्या कर रहे थे। एक दिन जब वे कृतमाला नदी में जल से पितरों का तर्र्पण कर रहे थे, उनकी अंजलि के जल में एक बहुत छोटा- सा मत्स्य आ गया। राजा ने उसे जल में फेंक देने का विचार किया। तब मत्स्य ने कहा-'महाराज! मुझे जल में न फेंको। यहाँ ग्राह आदि जल-जंतुओं से मुझे भय है।' यह सुनकर मनु ने उसे अपने कलश के जल में डाल दिया। मत्स्य उस में पड़ते ही बड़ा हो गया और पुनः मनु से बोला - 'राजन! मुझे इससे बड़ा स्थान दो।' उसकी यह बात सुनकर राजा ने उसे एक बड़े जलपात्र(नाद या कुंडा) में डाल दिया। उसमें भी बड़ा होकर मत्स्य राजा से बोला - 'मनो! मुझे कोई विस्तृत स्थान दो।' तब उन्होंने पुनः उसे सरोवर के जल में डाला; किन्तु वहां भी बढ़कर वह सरोवर के बराबर हो गया और बोला - 'मुझे इससे बड़ा स्थान दो।' तब मनु ने उसे फिर समुद्र में ही ले जाकर डाल दिया। वहां वह मत्स्य क्षण भर में एक लाख योजन बड़ा हो गया। उस अद्भुत मत्स्य को देखकर मनु को बड़ा विस्मय हुआ। वे बोले - 'आप कौन हैं? निश्चय ही आप भगवान श्रीविष्णु जान पड़ते हैं। नारायण! आपको नमस्कार है। जनार्धन! आप किसलिए अपनी माया से मुझे मोहित कर रहे हैं?

मनु के ऐसा कहने पर सबके पालन में संलग्न रहने वाले मत्स्यरूपधारी भगवान उनसे बोले - 'राजन! मैं दुष्टों का नाश और जगत की रक्षा करने के लिए अवतीर्ण हुआ हूँ। आज से सातवे दिन समुद्र सम्पूर्ण जगत को डुबो देगा। उस समय तुम्हारे पास एक नौका होगी। तुम उस पर सब प्रकार के बीज आदि रखकर बैठ जाना। सप्तर्षि भी तुम्हारे साथ रहेंगे। जबतक ब्रह्मा की रात रहेगी, तब तक तुम उसी नाव पर विचरते रहोगे। नाव आने के बाद मैं भी इसी रूप में उपस्थित होऊंगा। उस समय तुम मेरे सींग में महासर्पमयी रस्सी से उस नाव को बांध देना।' ऐसा कहकर भगवान मत्स्य अन्तर्धान हो गए और वैवस्वत मनु उनके बताये हुए समय की प्रतीक्षा करते हुए वहीँ रहने लगे। जब नियत समय पर समुद्र अपनी सीमा लाँघ कर बढ़ने लगा, तब वे पूर्वोक्त नौका पर बैठ गए। उसी समय एक सींग धारण करने वाले सुवर्णमय मत्स्यभगवान् का प्रादुर्भाव हुआ। उनका विशाल शरीर दस लाख योजन लम्बा था। उनके सींग में नाव बांध कर राजा ने उनसे 'मत्स्य' नामक पूरण का श्रवण किया, जो सब पापों का नाश करने वाला है। मनु भगवान मत्स्य की नाना प्रकार के स्तोत्रों द्वारा स्तुति भी करते थे। प्रलय के अंत में ब्रह्माजी से वेद को हर लेने वाले 'हयग्रीव' नामक दानव का वध करके भगवान ने वेद-मन्त्र आदि की रक्षा की। तत्पश्चात वाराह्कल्प आने पर श्रीहरि ने कच्छपरूप धारण किया।

इस प्रकार अग्निदेव द्वारा कहे गए विद्यासार - स्वरूप आदि अग्ने महापुराण में 'मत्स्यावतार - वर्णन' नामक दूसरा अध्याय पूरा हुआ।

----------------

गामांच्यामते हे ही अजबच तर्कट आहे. काहीही मनातलं ठोकले आहे Rofl
हिंदू म्हणून घेतात आणि मनुस्मृतीवर विश्वास ठेवत नाही? Uhoh आस्यापुरते हिंदू का?

प्रसाद.
Proud

>>भगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्यावतार .... मासे तर आपल्या इथे मुबलक प्रमाणात खाल्ले जातात त्यांच्यावरही सरकार बंदी आणणार का?<<
अद्न्यान हो अद्न्यान. तुम्ही जरा अभ्यास करुन तो कुठल्या प्रकारचा/जातीचा मासा होता ते सांगा, आम्ही त्यावर बंदि आणु... Happy

नेपाळात गेल्या वर्षी शेकडो प्राणी यात्रेत कापले होते ना ?

हे प्राणी भारतातुन गेले होते ना ?

आणि मग भुकंप झाला !

विजय आंग्रे
हा ना, हे लोक वेगळ्या नावाने आले तरी पुर्वाश्रमीचे कोण हे लगेचच ओळखता येतात, तेंव्हा जामोप्यांप्रमाणे 'आंबा१, आंबा२ किंव्हा शेळी१, शेळी२' असे सदस्य नाव पुर्वीचेच ठेऊन पुढचा आकडा तेवढा बदलायचा.

एक महान देवी दसर्‍याला हजारो शेळ्या खाते ना ?
<<
<<
काऊ तुमच्याही एका अवताराच नाव 'शेळी' होते ना. Happy

>>काउ | 23 May, 2015 - 10:29 नवीन
आँ ! सगळे मासे मासेच की<<

अरारारा, काउ मुंबईत राहुन सगळे मासे सारखे वाटतात तुम्हाला? घोर निराशा केलीत...

http://www.vishwagou.org/indiancowbreed.htm
Shree Math has procured 24 rare Indian breed cattle such as Amrithmahal, Baragur, Dangi, Deoni, Gaoloa, Gir, Hallikaru, Hariana, Jawari, Kangayam, Kankrej, Kasaragod, Khilari, Krishna, Malavi, Malenadu Gidda, Nagori, Nimari, Ongole, Rati, Sahiwal, Sindhi, Tharparker, Umblachery, Vechur and rears them in eco friendly goshalas. Amruthadhara goshala at Hosanagara, the largest centre of native cattle in India, attracts people from different parts of the world.

गायी देखील माशांप्रमाणे सारख्या नसतात Rofl

राज यांनी घोर निराशा केली Wink

बीफ खाण्याचा प्रकार हा मुख्यत: भारतातील गरीब लोकांमध्ये आहे.सरकारने गरीन्बांच्या पोटावर मारू नये.बीफ वरील बंदी हि उठून त्याचा लाभ हा बीफ खाणार्या सर्वसामान्य जनतेला व्हायला हवा

बीफ खाण्याचा प्रकार हा मुख्यत: भारतातील गरीब लोकांमध्ये आहे.सरकारने गरीन्बांच्या पोटावर मारू नये.
<<
<<
हे वरती जे लिहलय त्याचा काही विदा आहे का तुमच्याकडे पगारेजी? कि असेच ठोकुन दिलेय.

जो समाजात वावरत नाही त्याला विदा लागतो . मी शहरातल्या गोरगरीब वस्त्यात फिरलोय वर्षानुवर्षे राहिलोय.

बिफवर बंदी येण्याआधी बिफ्ची किंमत २० रुपये पाव किलो होती म्हणजे ८० रुपये किलो हा भाव मुंबईतील मानखुर्द नजीक असलेल्या लोटस नगर भागातला होता ...

अप्पाकाका तुम्ही काय भावाने घेत होता?

मग शेताची नासधूस करणाऱ्या रानडुकरालाही मारायला नको. भगवान विष्णूचा दुसरा अवतार पडला ना तो.
>>>
डुक्कर उर्फ वराह हा दुसरा अवतार? . पावशेर झोकली की काय ? की धर्म बदलून किरिस्तांव झाले?
की आवडीचा यवन धर्म स्वीकारला?

दहा वेळा दशावतार ची नावे लिहा पाहू !

विकीपीडिया नुसार

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%...

दहा अवतार (दशावतार)
विष्णूचे दशावतार

  1. मत्स्य
  2. कूर्म
  3. वराह
  4. नृसिंह (नरसिंह
  5. वामन
  6. राम (परशुराम, जामदग्न्य)
  7. रामचंद्र (दाशरथी राम)
  8. कृष्ण
  9. बौद्धावतार
  10. कल्कि

वराह तिसरा अवतार आहे.

Pages