मस्कत सलालाह सहल, भाग १३ - रॉयल ऑपरा हाऊस, प्रेक्षागृह

Submitted by दिनेश. on 2 March, 2015 - 07:07

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759

मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802

मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846

मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52900

या ऑपरा हाऊसचे प्रेक्षागृहही तितकेच देखणे आहे. ११०० प्रेक्षकांची सोय आहे पण जर प्रयोगासाठी मोठा रंगामंच हवा असेल तर पुढील ३ रांगा बाजूला करून तो वाढवता येतो. प्रत्येक खुर्चीच्या मागे सबटायटल्स दिसायची सोय आहे.

इथे एखादा प्रयोग बघायची खुप इच्छा होती, पण त्या रात्रीच मला भारतात यायचे विमान पकडायचे होते.

1) The Auditorium

2) The Ceiling

3) The Entrance

4) The lighting

5)

6)

7) The Stage is adjustable. Front 3 rows can be removed to extend the stage

8)

9) The Exit

10)

11) From the stage

12)

13) Seats in Royal Class

14)

15) Outside

16) Exit

17)

18)

19)

20)

21) Wood Carving

22)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, फारच भव्य आणि देखणे ऑपेरा हाऊस आहे हे - खरोखर रॉयल आहे...

फोटोदेखील अतिशय सुंदर, सर्व बारकावे, तपशील नीट दाखवणारे .....

भव्यतेने डोळे दिपले.
फोटोदेखील अतिशय सुंदर, सर्व बारकावे, तपशील नीट दाखवणारे ...>>> +१