मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462
मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504
मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568
मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611
मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672
मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710
मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397
मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753
मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756
मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759
मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण http://www.maayboli.com/node/52802
मस्कत सलालाह सहल, भाग ११ - बामा / दबाब सिंक होल http://www.maayboli.com/node/52846
मस्कत सलालाह सहल, भाग १२ - रॉयल ऑपरा हाऊस, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52900
या ऑपरा हाऊसचे प्रेक्षागृहही तितकेच देखणे आहे. ११०० प्रेक्षकांची सोय आहे पण जर प्रयोगासाठी मोठा रंगामंच हवा असेल तर पुढील ३ रांगा बाजूला करून तो वाढवता येतो. प्रत्येक खुर्चीच्या मागे सबटायटल्स दिसायची सोय आहे.
इथे एखादा प्रयोग बघायची खुप इच्छा होती, पण त्या रात्रीच मला भारतात यायचे विमान पकडायचे होते.
1) The Auditorium
2) The Ceiling
3) The Entrance
4) The lighting
5)
6)
7) The Stage is adjustable. Front 3 rows can be removed to extend the stage
8)
9) The Exit
10)
12)
13) Seats in Royal Class
14)
15) Outside
16) Exit
17)
18)
19)
20)
21) Wood Carving
22)
मस्त फोटो दिनेशदा. अजून ऑपेरा
मस्त फोटो दिनेशदा. अजून ऑपेरा हाउस आतून पहायचा योग नाही आला.
छान फोटो .
छान फोटो .
छान फोटो .
छान फोटो .
छान फोटो .
छान फोटो .
मित, अगदी सवड काढून जाच. खुप
मित, अगदी सवड काढून जाच. खुप सुंदर आहे आतून.
वाह, फारच भव्य आणि देखणे
वाह, फारच भव्य आणि देखणे ऑपेरा हाऊस आहे हे - खरोखर रॉयल आहे...
फोटोदेखील अतिशय सुंदर, सर्व बारकावे, तपशील नीट दाखवणारे .....
thakka vhaayala zhala...
thakka vhaayala zhala...
भव्यतेने डोळे
भव्यतेने डोळे दिपले.
फोटोदेखील अतिशय सुंदर, सर्व बारकावे, तपशील नीट दाखवणारे ...>>> +१
खूपच सुंदर. अॅनिमेटेड
खूपच सुंदर. अॅनिमेटेड वाटताहेत पहिले काही फोटो. किंवा चित्रपटाचे सेट.
धन्यवाद सर्वांचे.. आता तिथे
धन्यवाद सर्वांचे.. आता तिथे एखादा प्रयोग बघायची खुप इच्छा आहे !
फारच भव्य, दिव्य आणि प्रशस्त.
फारच भव्य, दिव्य आणि प्रशस्त.
वा ! कोरिव काम अप्रतिम !!
वा ! कोरिव काम अप्रतिम !!