कोथिंबीरीचे लोणचे

Submitted by दिनेश. on 23 February, 2015 - 03:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
लोणचे आहे, तेव्हा !
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
खुप वर्षांपुर्वी वाचली होती एका मासिकात, कदाचित रुचिरातही असेल.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कच्च करते आयत्यावेळी. भाकरी बरोबर छान लागतं ... सध्या कोथिंबीर छान व भरपूर आहे ... लगेच करण्यात येईल... ह्या बारीक चिरलेला लसूण चांगला लागेल...

निवडलेली कोथिंबीर फ्रिजमध्ये दोन-तीन दिवस चांगली टिकते, आणि हे लोणचंही दोन-तीन दिवसच टिकणारं दिसतंय, तेही फ्रिजमध्येच, मग लोणचं घालून कोथिंबीर वाया का घालवा? Wink

खूपच तेल आहे या लोणच्यात Sad
मस्त ओल्या खोबर्‍याची चटणीच करावी.

फोटोत डाव्या बाजूला जांभळट रंग का दिसतोय तेलाचा?

दिसतंय मस्तच! पण हे कोथिंबिरीपेक्षा मिरचीचे लोणचे अधिक वाटत आहे.

आभार..

मंजूडी, कृपया टिपा पहा हो.. माझ्याकडे हे महिनाभर टिकते आणि मी फोडणीच्या ऐवजी वापरतो, म्हणून तेल आहे.

बेफि.. तेलात कोथिंबीर आक्रसते, मिरच्या आक्रसत नाहीत.

अहो टिपा पाहिल्या हो... मी व्हिनेगर वापरत नाही/ वापरणार नाही, म्हणून तसे लिहिले. वैयक्तिक आवड!

दिसतंय मस्तच! पण हे कोथिंबिरीपेक्षा मिरचीचे लोणचे अधिक वाटत आहे. >>>>> +१०० अनुमोदन
माझाही असाच समज झाला Uhoh