उल्ली थियल - केरळी पद्धतीची कांद्याची करी

Submitted by दिनेश. on 18 February, 2015 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
२०१५ चे कालनिर्णय कॅलेंडर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी भोपळ्याच्या बिया वापरल्या ( इथे त्या सोललेल्याच मिळतात ) म्हणून असे टेक्श्चर आलेय करीला बहुतेक. ओले खोबरे वाटून तसे नाही यायचे.

काल करुन बघितली. मस्त आहे भाजी. पण.. ४-५ लाल मिरच्या! मी दीड मिरची घातली तेव्हा कसली जहाल लागत होती Uhoh आपली लायकीच नाही तिखट खायची.

Pages