one meal a day

Submitted by काउ on 17 February, 2015 - 09:01

दिवसातून फक्त एकदाच जेवण घेऊन रहाणे , हा प्रयोग कुणी केला आहे का ?

एकच वेळ जेवायचे असल्यास शाकाहारी पदार्थ वापरुन कोणत्या पद्धतीने जेवण करावे लागेल ?

http://www.finalcall.com/artman/publish/Health_amp_Fitness_11/article_89...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी वगैरे नको आहे जर मला उद्देशून म्हणाली असेल तर. मला माहिती नव्हते की माझ्या सल्ल्यातून काही चुकीचा मेसेज जातो आहे.. गैरसमज होतो आहे. मी आपला साधा विचार केला की घरकामे करुन व्यायाम होतो.

Pages