जुन्या कपड्यांचे काय करावे?

Submitted by मी अमि on 16 February, 2015 - 00:52

घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.

जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.

१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
३. रिसायकलींग करून देणारे कुणी ओळाखीचे आहे का? म्हणजे जुन्या कपड्यांपासून गोधड्या, रजया, पिशव्या इ. शिवुन देईल का?

कबीर यांनी दिलेली माहिती:

विशेष विनंती - कृपया सायंकाळी ६.३० नंतर आमच्या स्वयंसेवकांशी फोन द्वारे संपर्क साधावा. ऑफिस वेळेत संपर्क करायचा असेल तर व्हाट्स अप किंवा फोन मेसेज द्वारे संपर्क करा.
आपल्या सोयीसाठी आमच्या विभागवार स्वयंसेवकांची नावे व फोन नं खाली दिले आहेत:-
CENTRAL ZONE⌛
● प्रथमेश दिवेकर #9029714387 » कल्याण ते अम्बरनाथ

आपली हकाची,
टीम प्रोजेक्ट फँड्री
संपर्क : projectfandry@gmail.com
आमचे फेसबुक पेज
https://m.facebook.com/profile.php?id=711562668909315

सारिका संगिड़वार » मुलुंड
● संदेश तटकरे #8108508193, शर्मिला यादव व पूनम यादव » भांडुप
● रुपेश तटकरे #8080682205 » मुलुंड ते विक्रोली
● दीपेश कांबळे #9892323553 » घाटकोपर-W
● महेश खेडेकर #8097574009 » घाटकोपर-E
● प्रविण दाभोळकर #9773770507, दिलीप वरेकर #9664138181 » लालबाग ते दादर
● अमेय & सुखदा जोशी #9833998187 » दादर
● किशोर झोरे #7506640338, प्रियंका लाखन » भायखळा ते वरळी
● योगेश चव्हाण #9869404046 » मसजिद, CST

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कपड्या बरोबर आठवणी जोडल्या गेल्या असतात . देवून टाकवत नाहीत .

पुण्यात कुठे असे Patchwork. Quilt करून देणारे असतील तर प्लीज इथे लिहा.

तो माळवाडी चा पत्ता पण निट सांग ना

प्राची ती क्विल्ट भयंकर आवडलीये. लेकीचे आवडते कपडे निवडून ठेऊन आईकडे सोपवते. ती देईल अशी क्विल्ट बनवून. या कल्पनेकरता प्रचंड धन्यवाद. Happy

शनिवारी दुपारी काहीतरी वस्तु आणायला घराबाहेर पडले होते तेव्हा कॉलनीत एक चिंधिवाला भेटला. त्याला माझा नंबर देऊन ठेवलाय आणि शनिवारी यायला सांगितलय. आता घरी असलेल्या जुन्या कपड्यांची विभागणि करणार म्हणजे वापरता येण्यायोग्य कपडे फँड्री ला, टाकाऊ कपड्यांपैकी सिंथेटिक कपडे चिंधिवाल्याला आणि उरलेले कॉटन कपडे पुसायला Happy

गजानन, नंबर दिल्यानंतर माझ्या मनात हाच विचार आला होता. मनातल्या मनात म्हटले की मी काय हा मुर्खपणा करून बसलेय. पण नंतर सोसायटितल्या एका काकांनी सांगितले की तो माणुस खुप वर्ष कॉलनीत येतोय. त्यामुळे जरा हायसं वाटलं.

Pages