Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53
नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.
बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोगा, चिपोका गेली का? <<<<
गोगा, चिपोका गेली का? <<<< चिपोका आहे.. पण हल्ली बर्यापैकी हसतमुख असते... तेव्हा आता 'काकाचे प्रेम माझ्या शिवाय दुसर्या कुणाकडून घेतलेस तर तुझा जीवच घेईन' वगैरे करायला ही मालिका...
प्रेम कसे... धमकीदार हवे..
आत्ताच हि बातमी वाचली.
आत्ताच हि बातमी वाचली.
धन्य !!!!!!!!!!!खरच वाचून असे
धन्य !!!!!!!!!!!खरच वाचून असे वाटले कि कोणी माबोकारांपैकीच एखाद्याने आपली प्रतिक्रिया लिहिली आहे कि काय
बाप रे! तो राजहंस कित्येक
बाप रे! तो राजहंस कित्येक दिवस अंघोळ आणि ब्रश न केल्यासारखा पारोश्या चेहर्याचा वाटतो.

बहुतेक लग्नात चकाचक दिसेल. (आज ही हम ने बदले है कपडे, आज ही हम नहाये हुए है)
काल त्या कन्येने तिच्या भावाला 'खुळसट' असा शब्द वापरला.
खुळचट असे म्हणतात ना?
आज ही हम ने बदले है कपडे, आज
आज ही हम ने बदले है कपडे, आज ही हम नहाये हुए है >>> भारीए!
संपूर्ण सिरेलीत तो भाऊच काय
संपूर्ण सिरेलीत तो भाऊच काय तो या ग्रहावरचा वाटतो. आपला वाटणार्याला आपण भाऊ का म्हणतो हे इथे सिध्द होते.
सारिका
सारिका
तो बदक(दक्शुताई चा शब्द) कशी
तो बदक(दक्शुताई चा शब्द) कशी चोच उघडी टाकून त्या गायत्रीकडे बघत असतो.
किती वेडसरवाटतो. त्याच्या चेहर्यावर न प्रेम दिसते न हाव .काहीतरी यड्यासारखे भाव असतात
अरे त्या बदका बदकीला ऐबाप
अरे त्या बदका बदकीला ऐबाप वगैरे नाहित का? बहिण भाउ सडेच आहेत का?
आणि तो सगळी इश्टेट अशी फुलात का घालवतोय?
आणि काल किरतने आजोबा फारच लेक्चरर मोडात होते. कर्तव्य डे साजरा करा म्हणे
म्हणजे नक्की कै करायचं भौ?
(No subject)
दक्षे लय भारी.
दक्षे लय भारी.
या मालिकेचे
या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन-निर्मिती कोणाची आहे?
मीही सिरियल बघत नाही पण अधन
मीही सिरियल बघत नाही पण अधन मधन डोकावते. राजहंस कोण आहे ?
सो फनी तिची नजर lead actress
सो फनी
तिची नजर lead actress ची कमी व्हीलन चीच जास्त वाटतेय,
(No subject)
तत्वेता?! एल ओ एल.
तत्वेता?! एल ओ एल.
ते भित्र कोकरू काल रोज क्वीन
ते भित्र कोकरू काल रोज क्वीन बनल. तिला भीती वाटण्यापेक्षा तिच्या मैत्रीणीना 'कीर्तनकारांची' भीती वाटत होती कि ते ओरडतील म्हणून. आणि तो 'आ' वासून एखाद्या मिठाईकडे लहान मुल कसे पाहते तशी नजर असलेला तो 'हिरो' अगदीच 'मस्ती' मधला आफताब शिवदासानी सारखा acting करताना वाटला. अगदीच अति वाटले. लगेच स्विच ऑफ करून मी फेवरेट 'सब' टीवी लावला .....क्युंकी असली मजा 'सब' के साथ आता है...:)
सारिका आता सलग वाचल्यावर
सारिका आता सलग वाचल्यावर लक्षात आलं.
तिची नजर lead actress ची कमी
तिची नजर lead actress ची कमी व्हीलन चीच जास्त वाटतेय,>>>>

कॉफीत काहीतरी घातल असाव तिने.
कॉफीत काहीतरी घातल असाव
कॉफीत काहीतरी घातल असाव तिने>>>>>

ओह, exactly same comment पण टाकणार होतो मी, पण म्हटल अशा comment मुळे बाप-लेकीच्या नात्याला ठेस पोहचवली असे अरोप व्हायचे माझ्यावर,
any way, +१००
आज ही लिड अॅक्ट्रेस म्हण्त
आज ही लिड अॅक्ट्रेस म्हण्त होती की माझ्या नावापुढे सदाशिव किर्तने हे नाव आहे आणि ते रिप्लेस करायला बाबान्च्या तोडीचं नावच हवं. नाव तोडीचं हवं का माणूस?

आणि नाव काय किंवा माणूस दोन्ही तोडीचं मिळावं तर त्यासाठी तुझं कर्तृत्व काय म्हणे?
इमेज अर्धवट लोड झाल्याकृपेने
इमेज अर्धवट लोड झाल्याकृपेने "कॉफीशिवाय होत नाही" इतकेच वाचायला मिळाले.
दक्षे सॉलिड पंच
दक्षे सॉलिड पंच
नंदिनी
नंदिनी
आता आणखी एक भयाण
आता आणखी एक भयाण मेलोड्रामास आपण भक्ष्य बनणार
त्या चेटकीच्या भावानी पैसे चोरलेत
श्री हरिश्चंद्र त्याची मुंडी पिळगतील
ह हा हाअ हाहाआ
माझ्या नावापुढे सदाशिव
माझ्या नावापुढे सदाशिव किर्तने हे नाव आहे आणि ते रिप्लेस करायला बाबान्च्या तोडीचं नावच हवं.>>>>>>>>सुधाकर भजने हे योग्य नाव आहे कीर्तने च्या नावाला रिप्लेसमेंट !!!!!!!!

नविन वाचक मी हसू हसून गडाबडा
नविन वाचक मी हसू हसून गडाबडा लोळले

सुधाकर भजने हे योग्य नाव आहे
सुधाकर भजने हे योग्य नाव आहे <<<
माझ्या नावापुढे सदाशिव
माझ्या नावापुढे सदाशिव किर्तने हे नाव आहे आणि ते रिप्लेस करायला बाबान्च्या तोडीचं नावच हवं.>>>>>>>>सुधाकर भजने हे योग्य नाव आहे कीर्तने च्या नावाला रिप्लेसमेंट !!!!!!!! >> मस्तच

आज काय तर नाईटाऊट नावाचा
आज काय तर नाईटाऊट नावाचा प्रकार होणार आहे प्रमुख नायिके च्या घरी. तर त्यासाठी किर्तने यांची परवानगी घ्यावी लागते. मोठ्या मनाने त्यांनी रात्री १ पर्यंत जागण्याची परवानगी दिली.
बोर
आपल्याच घरी आपली मुलगी खोलित कितीही खुसफुस करेना का काय जातंय त्यात? आणि वर आई असु दे हो म्हणत होती तर लवकर उठल्यावर देव काय काय देतो याच पाढा वाचत होता
Pages