जांभळी फुलं

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

jambhalifula.jpg

माझ्या शेजारणीकडचं हे जांभळ्या फुलांचं एक छोटसं झाडं. सद्ध्या त्याला अशी खूप फुलं आली आहेत. बहरलय नुसत!

विषय: 

सही दिसतायत फुलं एकदम!!!

फोटो मस्तच! खुप सुंदर फुलं आहेत. जिभा काढून वेडावताहेत असं वाटलं! Happy

ऑर्कीड्स तर नव्हेत? रंग मस्तच.

मला फुलांपेक्षा त्यांची जांभळी देठ फार आवडलीत आणि देठांवरची ती मऊशार लव!!!!

ऑर्किड्सचं आहेत ही फुलं!

वा किति छान फुल आहेत... एकदम सुंदर Happy

छानच

रुनी, मृण्मयी, भाग्या, बी, sas, छायादेसाई - तुम्हां सार्‍यांचे धन्यवाद.
ऑर्किड्स नाही आहेत ही, अगदीच छोटी, छोटी फुलं आहेत. दिसतात मात्र खूप सुंदर. फुलांचं नाव मी विचारुन सांगेन.

आहाहा!! मस्त!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

मस्त !!

*************************************
'खवचट' लोकांनी 'मोकळा श्वास' बराच मनावर घेतलेला दिसतोय Wink

आशू, सक्षम धन्यवाद Happy
किरुभाव थँक्यू!

आयटे, फुलं सुरेख आहेतच.. फोटो ही मस्त क्लिकलायस Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

जबरी आलाय ग फोटो मी सेव्हला बर्का :०

जाम्भ्ला वसन्त बहर्लाय ह्म्म्म्म्म्म्म....

सहीच फोटो आहे ग शैलजा... फोटोतच इतकी छान दिसत आहेत फुलं प्रत्यक्ष पहायला अजुन मजा येईल..

ये बंगलोरला सकुसप, म्हणजे फुलं आणि बंगलोर असं दोन्ही पाहता येईल Happy

सुंदर फुलं आणी फोटो. फुलांची रंगछटा फोटोत मस्तच पकडली आहेस.

अप्रतिम सुंदर... आहा काय टीपला आहेस फोटॉ आयटे... क्लास!!!