जांभळी फुलं
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
17
माझ्या शेजारणीकडचं हे जांभळ्या फुलांचं एक छोटसं झाडं. सद्ध्या त्याला अशी खूप फुलं आली आहेत. बहरलय नुसत!
विषय:
प्रकार:
शेअर करा
सही
सही दिसतायत फुलं एकदम!!!
फोटो
फोटो मस्तच! खुप सुंदर फुलं आहेत. जिभा काढून वेडावताहेत असं वाटलं!
ऑर्कीड्स
ऑर्कीड्स तर नव्हेत? रंग मस्तच.
मला
मला फुलांपेक्षा त्यांची जांभळी देठ फार आवडलीत आणि देठांवरची ती मऊशार लव!!!!
ऑर्किड्सचं आहेत ही फुलं!
वा किति
वा किति छान फुल आहेत... एकदम सुंदर
छानच
छानच
रुनी,
रुनी, मृण्मयी, भाग्या, बी, sas, छायादेसाई - तुम्हां सार्यांचे धन्यवाद.
ऑर्किड्स नाही आहेत ही, अगदीच छोटी, छोटी फुलं आहेत. दिसतात मात्र खूप सुंदर. फुलांचं नाव मी विचारुन सांगेन.
आहाहा!!
आहाहा!! मस्त!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
मस्त
मस्त !!
*************************************
'खवचट' लोकांनी 'मोकळा श्वास' बराच मनावर घेतलेला दिसतोय
आशू, सक्षम
आशू, सक्षम धन्यवाद
किरुभाव थँक्यू!
आयटे, फुलं
आयटे, फुलं सुरेख आहेतच.. फोटो ही मस्त क्लिकलायस
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
जबरी आलाय
जबरी आलाय ग फोटो मी सेव्हला बर्का :०
जाम्भ्ला
जाम्भ्ला वसन्त बहर्लाय ह्म्म्म्म्म्म्म....
सहीच फोटो
सहीच फोटो आहे ग शैलजा... फोटोतच इतकी छान दिसत आहेत फुलं प्रत्यक्ष पहायला अजुन मजा येईल..
ये
ये बंगलोरला सकुसप, म्हणजे फुलं आणि बंगलोर असं दोन्ही पाहता येईल
सुंदर फुलं
सुंदर फुलं आणी फोटो. फुलांची रंगछटा फोटोत मस्तच पकडली आहेस.
अप्रतिम
अप्रतिम सुंदर... आहा काय टीपला आहेस फोटॉ आयटे... क्लास!!!