हॅट्स, मोबिअस स्कार्फ आणि प्रेयर शाल

Submitted by स्वाती२ on 12 December, 2014 - 09:54

या वर्षी भेट देण्यासाठी मी बनवलेल्या हॅट्स, स्कार्फ आणि शाल.
IMG_4000 (450x338).jpgIMG_3998 (450x338).jpgIMG_4006 (450x338).jpg

यातील स्कार्फ आणि शालचा पॅटर्न इथल्या फ्री पॅटर्न्समधून .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयश्री,
हा पॅटर्न खूप जुना आहे त्यामुळे रेड हार्टच्या साईटवर मिळणार नाही. अशावेळी नुसता पॅटर्न गुगल करायचा. क्लार्क अ‍ॅन्ड कोट्स टीमने डेवलप केलेल्या जुन्या पॅटर्न्ससाठी पर्पलकिट्टीला ऑथराईज केले आहे. मी खाली लिंक देतेय.
http://www.purplekittyyarns.com/crochet-hat-patternca.html

Pages