हॅट्स, मोबिअस स्कार्फ आणि प्रेयर शाल

Submitted by स्वाती२ on 12 December, 2014 - 09:54

या वर्षी भेट देण्यासाठी मी बनवलेल्या हॅट्स, स्कार्फ आणि शाल.
IMG_4000 (450x338).jpgIMG_3998 (450x338).jpgIMG_4006 (450x338).jpg

यातील स्कार्फ आणि शालचा पॅटर्न इथल्या फ्री पॅटर्न्समधून .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच झालेत सगळे! पॅटर्नची link ऊघडत नाहीये. तुम्ही yarns कुठले वापरलेत?
गुलाबी टोपी फारच छान दिसतेय. त्याच पॅटर्न देऊ शकाल का?

क्यूट.

धन्यवाद.
BS, लिंक दुरुस्त केली आहे. यार्न रेड हार्टचा. हॅट्सचा पॅटर्न Red Heart LW 1269. लोकल शेल्टर्स साठी हॅट्स बनवायला खूप उपयोगी असलेला हा पॅटर्न नेटवर उपलब्ध आहे.

अतीशय मोहक रन्ग आहेत सगळ्या कलाकृतीचे.:स्मित: स्वाती, तुम्ही अजून काही केलेल्या कलाकृतीचे फोटो असतील तर आवर्जुन टाका. पहायला आवडतील.

स्वाती,
सगळंच खूप आवडलं,किती निगुतिनी केलंय सगळं!!
स्कार्फ तर बेहद्द आवड्ला..कृपया तुम्ही वापरलेल्या लोकरीची माहिती आणि ravelry वरची नेमकी लिन्क देता येईल का स्कार्फ ची?तिथून नेमका हा pattern शोधणं जरा जिकिरीचं काम आहे Happy sorry खरं,त्रास देतेय जरा...
धन्यवाद..

Pages