दोन वर्षापूर्वीची गोष्ट, होस्पिटलच्या सहा कर्मचारी महिलांनी मिळुन एका डोक्टरवर खोटा बलात्काराचा आरोप केला.
कारण तो डोक्टर त्यांना वेळेवर कामाला या.ईथे उशीर केल्यास पेशंट दगावु शकतो असे सांगायचा.
ह्याचा राग मनात ठेवुन....पोलिसांनी त्या डोक्टरला जेल मध्ये टाकले आणि त्याचे नाव जगजाहीर केले.
सत्य समजल्यावरही त्या महिलांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.व अद्यापही त्या महिलांना कसलिच शिक्षा नाही.साधे कोर्टाचे समन्सही नाही.
.खोटा बलात्काराचा आरोप टाकणारया महिलाही पैसे देवुन मिळतात.
ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे गावात दारुबंदी केली,शाळा बांधली ह्या गोष्टीमुळे त्या समाजसुधारकाचा त्याच्यावर बलात्काराचा आरोप काटा काढण्यासाठी पोटदुख्यांनी एक बाई विकत घेतली.पण जेव्हा आपल्यालाच गावाचा विकास करणारा हा ईसम आहे हे कळले तेव्हा तिने हे काम करण्यास नकार दिला.
म्हणुन भारतासारख्या देशात बलात्काराची शिक्षा फ़ाशी नसावी.कारण आमच्या देशात पोटदुखी प्रवुत्तीचे लोकं भरपुर आहेत.
.तब्बल ७५% खोट्या बलात्काराच्या केसेस.ह्यासाठी महिलांना शिक्षा देणारा कुठलाच कायदा नाही.
कारण फ़ेक रेप हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय आहे.
https://www.youtube.com/watch?v=RrMQOEgTYqY
https://www.youtube.com/watch?v=_lHhw23lzD0
४९८ चा गैरवापराची सुरुवात शहरातील उच्चशिक्षित महिलांनी करायला सुरु केली होती पण आज ही आग गावागावांत येवुन पोहचली आहे.
४९८ ह्या एकतर्फ़ी कायद्याच्या ९८% केसेस खोट्या असुनही अजुन एकतर्फ़ी कायदे सरकार बनबत आहे.
क्रुपया वरील माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा नाहीतर उद्या तुमचे नोकरीत प्रमोशन होईल व दुसरया दिवशी पोटदुखी प्रवुत्ती जागी होवुन तुम्ही तुमच्या ओफ़िसच्या महिलेने केलेल्या नकली एकतर्फ़ी कायद्याच्या तख्रारी............you can guess!
दिल्ली रेप केस नंतर फ़ेक रेप केसेसचा महापुर आलाय.
अगदी गर्लफ़्रेंड-बोयफ़्रेंडची भांडणाची केसही विनयभंग व रेप केटेगरी मध्ये जाते.
http://www.youtube.com/watch?v=eUqAowlHs6U
उद्या जर ISI /तालीबानी जिहादी माथेफिरू या एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांना अडकवण्यासाठी जिहादी महिलांची फौज उभी केली तर आपल्या देशाचे स्मशान व्ह्यायला वेळ लागणार नाही.व ह्या पापाचे जबाबदार एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापरावर कानाडोळा करणारे आपणही असु.
https://www.facebook.com/groups/243587459071016/permalink/659668560796235/
संपादित *
आणि हो, मोठा आणि महत्वाचा हे
आणि हो, मोठा आणि महत्वाचा हे माझेच शब्द आहे कारण माझ्यामते चारीत्र्य हि मोठी महत्वाची गोष्ट आहे
(कृपया आपल्यामते ती नाही असा अर्थ यातून काढू नका)
>>>> करू द्या ना आरोप, लोक
>>>> करू द्या ना आरोप, लोक महापुरुषांवरही आरोप करतातच, पण केस कोर्टात उभी राहते तेव्हा चारीत्र्य आणि पास्ट रेकॉर्ड नाही का बघितले जात.. आणि हो, त्यांचा तपासावर तसेच निकालावर प्रभावही पडतो. <<<<
अहो महाराज, पण तोवर "आयुष्य उद्ध्वस्त होते" त्याचे काय? विकुच्या उदाहरणात मिडीयातील सामुहीक बदनामी, अधिक नोकरी जाणे दोनही झाले.
एकंदरीत समाजाचा विचार करता
एकंदरीत समाजाचा विचार करता आणि याचे प्रमाण पाहता या आपत्तीचा बाऊ करू नये असे सुचवायचे असेल.>>>>>>>> अतिशय हास्यास्पद विधान.
बलात्काराचा आरोप ज्या पुरुषावर आला असेल त्याचे तोच जाणो. स्वतःची आणि कुट्म्बची मानहानी ,बदनामी, नोकरी जाणे, त्यातुन कुट्म्बाची वाताहात अशा ही आपत्त्या आहेत पुढे. तरीही समाजात अनेक स्त्रीयांवर बलात्कार होताहेत म्हणुन त्याने बाउ करु नये? सहन करावे?? कमाल आहे.
अहो लिंबूजी मी शिक्षेपासून
अहो लिंबूजी मी शिक्षेपासून वाचण्यासाठीचा एक उपाय वा खबरदारी सांगितली तर त्याला खोटे ठरवायला तुम्ही ईतर मनस्तापांचे कौतुक का सांगत आहात.
हे म्हणजे असे झाले, उद्या तुमच्या मोबाईलची चोरी झाली, आणि कोणीतरी तुम्हाला तो शोधायला मदत केली वा उपाय सांगितला ज्याने तुमचा मोबाईल सापडला. तर आता त्याला तुम्ही उलटे बोलणार का की अरे पण माझा एक महत्वाचा कॉल करायचा होता, तो या नादात राहिला त्याचे काय.. वगिरे वगिरे.. महत्वाचे काय आहे ते बघा ना.. बाकी बदनामी वगैरे वर ईतर उपाय शोधूच.. त्या मुलीवर बदनामीची केस टाकू.. खरे असू आपण तर जिंकूच.. रग्गड पैसाही मिळेल कदाचित.
सस्मित, पुन्हा गल्लत होतेय,
सस्मित,
पुन्हा गल्लत होतेय, कदाचित माझे शब्दही चुकले असावेत.
त्याने बाऊ करू नये असे नाही तर एकंदरीतच हि समाजासमोरची मोठी समस्या नाहीये, तुरळक प्रमाण आहे.. असे त्यांना म्हणायचे असावे.. अर्थात ते ही विधान माझे नव्हतेच, तर त्याचा मी अर्थ लावलाय बस्स.
त्यापुढे मी या विषयावर चर्चा करत आहेच
कारण माझ्यामते चारीत्र्य हि
कारण माझ्यामते चारीत्र्य हि मोठी महत्वाची गोष्ट आहे >>>>>>
@ ऋन्मेऽऽष - तुमची व्याख्या काय आहे चारीत्र्याची?
तुमच्या मते बायगमी किंवा पॉलीगमी चारीत्र्यहीनतेचा पुरावा आहे का? एका वेळेला दोन पुरुषांशी किंवा स्त्रियांशी सबंध ठेवणारी स्त्री/पुरुष फक्त ह्याच एका गोष्टी साठी चारीत्र्यहीन ठरतो का?
चारीत्र्य आणि वरील गोष्टींचा संबंध काय?
आणि मनातल्या विचारांचे काय? प्रत्यक्ष कृती केली नाही पण मनात फँटसाईझ केले तर तुमच्या मते तो चारेत्र्यहीन ठरेल का घाबरट?
टोचा, चारीत्र्याच्या व्याख्या
टोचा,
चारीत्र्याच्या व्याख्या वेगवेगळे निकष लावता वेगवेगळ्या बनतील. त्यासाठी हवे तर वेगळा धागा काढतो. येथील चर्चेत मला चारीत्र्य म्हणजे काय अपेक्षित आहे एवढेच समजून घ्या, आणि ते तुम्हाला व सर्वांनाच समजलेय
वेगळा धागा काढतो>> नको आता
वेगळा धागा काढतो>> नको आता चारीत्र्यावर धागा नको. आधीच लोकांचे गैरसमज आहेत तुमच्याबद्दल ते आणखी वाढतील.

टोच्या@ तुमची मागची ही पोस्ट
टोच्या@
तुमची मागची ही पोस्ट <<एक लाख खरे रेप होतात म्हणुन तू एक खोट्या रेपचा आरोप सहन कर असे माबोवर सुचवायचे आहे असे दिसते.>> मग एक खोट्या रेप साठी ,एक लाख खरया रेप सहन करणारयांना( केसेस ना )तुम्ही संभ्रमात पाडुन होणारया विलंबाला सहन करा हो हे सुचवताय का!
अशाने त्यांना मिळणारया न्यायावर परीणाम होणार.आणि मग परत न्याय कसा मिळत नाही .कायदा गाढव आहे .बोलायला सगळेच मो़कळे.
पुन्हा गाडी रूळावर आणायचा
पुन्हा गाडी रूळावर आणायचा प्रयत्न करते... "धाग्याच्या विषया"शी संबंधीत चित्रपट : ऐतराज
मैत्रीणीच्या कंपनीत असे उदाहरण घडले होते. एक मुलगी कलिग ला रोज ब्लॅकमेल करत असे... लग्न कर. त्याने नकार दिल्यावर अमूक तमूक पैसे दे नाहीतर तू माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याची वरिष्ठांकडे तक्रार करेन. त्या मुलाने पंधराच दिवसात नोकरी बदलली!
या उदाहरणात हे शक्य होते का - रितसर चौकशी होणे, ठोस पुरावा न आढळल्यास वॉर्निंग देणे, मुलाने पोलिस कम्प्लेंट करणे?
मग एक खोट्या रेप साठी ,एक लाख
मग एक खोट्या रेप साठी ,एक लाख खरया रेप सहन करणारयांना( केसेस ना )तुम्ही संभ्रमात पाडुन होणारया विलंबाला सहन करा हो हे सुचवताय का!>> सिनी माझी मागची पोस्ट वाचणार का?
धागाकर्ता कुठे आहे ?
धागाकर्ता कुठे आहे ?
मग एक खोट्या रेप साठी ,एक लाख
मग एक खोट्या रेप साठी ,एक लाख खरया रेप सहन करणारयांना( केसेस ना )तुम्ही संभ्रमात पाडुन होणारया विलंबाला सहन करा हो हे सुचवताय का!>>>>>>
अजिबात नाही सिनी - विषयच फेक रेप चा होता. आणि माबोकर असे सुचवत होते की बाकी इतके अत्याचार होतात तर मग एक फेक रेप गपचुप सहन करायला काय हरकत आहे? त्याला आक्षेप आहे.
दोन्ही ही गोष्टी तितक्याय भयंकर आहेत, त्यातली एक गोष्ट जास्त वेळेला होते म्हणुन दुसरी झाली तर काय हरकत आहे असा एकुन सूर दिसला.
>>> धागाकर्ता कुठे आहे ? <<<<
>>> धागाकर्ता कुठे आहे ? <<<< गेला उडत...
)
(किंवा ह्यान्गर मधे असेल
- विपर्यास होण्याची शक्यता
- विपर्यास होण्याची शक्यता असल्याने पोस्ट संपादित -
हो dreamgirl मला पटलीय ती
हो dreamgirl मला पटलीय ती पोस्ट.माझं केवळ इतकच म्हणणं आहे की खोटे रेप चे आरोप करणारी स्त्री ही चुकीचीच.आणि खरे रेप करणारे आरोपी ही चुकीचेच . आणि त्या दोघांनाही शिक्षा मिळणे अतिशय महत्वाचे आहे.
ऋन्मेऽऽष @ तरीही मला असे वाटते की तुमच्या ग-फ्रेंन्ड चे उदा. या धाग्यावर तरी नको होते.
कधी नव्हे ते मी या धाग्यावर
कधी नव्हे ते मी या धाग्यावर टोच्याच्या पोस्टीन्शी बर्यापैकी सहमत.
अरे बापरे असे पण असते
अरे बापरे असे पण असते ?????
असते एकेकाचे नशिब वाईट
टोच्या @ तुमचे मत मला देखील
टोच्या @ तुमचे मत मला देखील पटले आहे म्हणुनच या धाग्यावर मी चर्चेत नव्हते आधीपासुन. पण ते चारीत्र्य आलं की सगळा गोंधळ सुरु होतो की चारीत्र्याची व्याख्या काय म्हणुन.
मी पण "क्राईम पेट्रोल" सोनी वरचे या फेक रेप विषयीचे भाग पाहीलेत आणि त्यानुसार होणारी निर्दोष आरोपींची यातनाही पाहीली आहे. त्यांना सहन करावा लागणारा त्रासही तुम्ही सांगताय तसे "गुपचुप सहन करु नये" हेच माझेही मत आहे.
या उदाहरणात हे शक्य होते का -
या उदाहरणात हे शक्य होते का - रितसर चौकशी होणे, ठोस पुरावा न आढळल्यास वॉर्निंग देणे, मुलाने पोलिस कम्प्लेंट करणे?
>>>>>>>
मोबाईल रेकॉर्डींग केली असती तरी काम झाले असते. मित्राला कल्पना देत मदत घेता आली असती. मुळात ती मुलगी स्वताच लग्नाला मागे लागली आहे हे आधीच ऑफिसमध्ये सहज पसरवता आले असते. नक्की परिस्थिती आणि डिटेल माहीत नसल्याने अचूक सोल्युशन कोणीही सांगू शकणार नाही, पण एवढे सोपे नसते हा आरोप करणे आणि सिद्ध करणे. मुळात ऑफिस या जागी कित्येक महिला कर्मचार्यांना थोडेफार प्रमाणात खरोखर हॅरासमेंटला सामोरे जावे लागते त्या सुद्धा आरोप करायला कच खातात, आपली बाजू खरी असूनही..
"गुपचुप सहन करु नये" हेच
"गुपचुप सहन करु नये" हेच माझेही मत आहे. >>> यापेक्षा वेगळे मत इथे कोणाचेही नसेल. नको त्या मुद्द्यावरच/विधानावरच चर्चा फार होतेय.
हे रोहतक च्या घटनेबद्दल
हे रोहतक च्या घटनेबद्दल नविनच. खरे आहे का खोटे ते माहीती नाही, पण मटा ची बातमी आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/rohtak-bus-incident-takes-...
>>>> अरे बापरे असे पण असते
>>>> अरे बापरे असे पण असते ?????
न पाहिलेल्या, प्रयोगशाळेत सिद्ध न झालेल्या नशिबाला दोष देता? अरे रे...
>>>> असते एकेकाचे नशिब वाईट <<<<
नशीब???? (किन्चाळून ओरडणारी बाहूली)
तुम्ही (ही) अन्धश्रद्ध आहात?
(आता माबोवर तुमची काही खैर नाही... )
टोचा, खरेखोटे तपासाअंती समोर
टोचा,
खरेखोटे तपासाअंती समोर येईलच, पण मलाही थोडीफार अशी गटफीलिंग होतीच की यात काहीतरी गौडबंगाल असावे. जसे त्या मुली छेड काढणार्यांना बिनधास्त पट्ट्याने वगैरे मारत होत्या ते सहज पचनी पडत नव्हते.
सर्व प्रतिसादकांचे आभार ,
सर्व प्रतिसादकांचे आभार , चर्चा चांगली चालली आहे. मुख्यत: या विषयावर विचारमंथन होणे अपेक्षित असल्याने इतके दिवस गप्प होतो ...
<<उद्या जर ISI /तालीबानी जिहादी माथेफिरू या एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांना अडकवण्यासाठी जिहादी महिलांची फौज उभी केली तर आपल्या देशाचे स्मशान व्ह्यायला वेळ लागणार नाही.व ह्या पापाचे जबाबदार एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापरावर कानाडोळा करणारे आपणही असु.>> या मुद्दयाकडे कोणाचे लक्षं गेलेले दिसत नाही ,असो.
निददान माबो वरील काही मंडळींना तरी माझ्या सांगण्या मागील कळकळ जाणवली ,यातच धागा काढल्याचे सार्थक झाले ,असे म्हणावेसे वाटते ...
चर्चा सुरूच राहावी ,आणि त्यातून भरीव असे काहीतरी निष्पन्न होवून निरपराध पुरुष मंडळींची सुटका व्हावे ,अशी नम्र विनंती .धन्यवाड
आले एकदाचे
आले एकदाचे
<<उद्या जर ISI /तालीबानी
<<उद्या जर ISI /तालीबानी जिहादी माथेफिरू या एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापर करुन निरपराध लोकांना अडकवण्यासाठी जिहादी महिलांची फौज उभी केली तर आपल्या देशाचे स्मशान व्ह्यायला वेळ लागणार नाही.व ह्या पापाचे जबाबदार एकतर्फ़ी कायद्याचा गैरवापरावर कानाडोळा करणारे आपणही असु.>>
रिव्हर्स ल्व्ह जिहाद पण शक्य आहे.
या मुद्दयाकडे कोणाचे लक्षं
या मुद्दयाकडे कोणाचे लक्षं गेलेले दिसत नाही ,असो.
>>>>>>>>>
जर या मुद्द्यावर काही बोललो आणि त्या ISI /तालीबानी जिहादी माथेफिरूंनी त्याचा बदला घ्यायला आपलाच गेम केला तर या भितीने कदाचित कोणी बोलले नसावे!
मी स्वतः देखील माझ्या कुटुंबाचा विचार करून यावर बोलायचे टाळले.
लिंबूदा
लिंबूदा
Pages