तिसरी मुंबई : good for real estate ?

Submitted by काउ on 24 November, 2014 - 17:32

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

sea link शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.?

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज प्लॉटचा हप्ता भरायला गेलो होतो. तिथे आयबीएन च्यानेलवाले आले होते. त्यानी माझी मुलाखत घेतली... येत्या शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मी टीव्हीवर येणार .
Proud

अल्ला मेहेरबान !

हा भाग अ‍ॅग्री लँड असला तरी यू २ झोनमध्ये येतो. रॅसिडेन्शल व कमर्शियल दोन्ही बांधकामे करता येतात.

२.५ एफ एस आय मिळतो. भविष्यात चार होइल कदाचित.

............

हे एफ एस आय ठरलेले असते तर मोठ्या टॉवरना पर्मिशन कशी देतात ?

शेतजमीन खरेदी करायला शेतकरीच लागतो.
मुम्बैतील काही एजंट पन्नाश हाजार रुप्यात राजस्तानातील शेतीचा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्या àdhaare शेतजमिन घेता येते.

असा कुणाला अनुभव आहे का ?

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49423331&section=tajya-b...

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि जेएनपीटी बंदराचा होणारा चौपट विकास लक्षात घेता या परिसरात सुमारे ४ लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. विमानतळ आणि पोर्ट उभारणीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग शक्यतो प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध व्हावा, या दृष्टीने सिडको येत्या काळात पनवेल आणि उरण येथे एव्हिएशन आणि पोर्ट अॅकॅडमी सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली..

.......

Proud

Pages