चित्रपटातील अजरामर संवाद !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2014 - 06:07

बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है सेनोरीटा..

राहुल!.. नाम तो सुना ही होगा?

विजय दिनानाथ चौहान, पुरा नाम!.., हाईंग्

डॉन को पकडना मुश्कील हि नही,.. नामुमकीन है!..

तुझी माझी यारी .. त् भोकात गेली दुनियादारी !

येऊ द्या .....
आठवतील तसे Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्शय खन्ना: ओ अपनि अन्जलि हे घरमे
परेश रावलः- अपनि नहि मेरि, हमारा जोइन्ट अकाउन्ट नहि है.
अक्शय खन्ना:- उसे मेरि तरफ से हाय बोल्ना.
परेश रावलः ओ भि मे हि बोलु

ना ही मै तुम्हारा पिछा कर रहा था और ना ही मुझे कोइ दिलचस्पी है तुम्हे छूने मे..
वो तो मैने टाईम पे आके तुम्हे बचा लिया वरना तुमने तो प्रोग्राम बना लिया था अंदर जाने का..
एक तो मदत करो और उपर से बोलती है ए.. इसको लेके जाओ रे... श्श..टाप...

Happy Happy

नाम बाताते बताते गोवा आजायेगा ........वेनुगोपाल अय्यर . हा फेमस(अजरामर) सीन विनय आपटे यांचा 'धमाल' मधे आहे.माहीत असेलच .हा पुर्ण सीन कुणीतरी लिहा. प्लिज.

आज विनय आपटे यांच्या स्मृतिदीन आहे. त्यामुळे या सीनची आठवण झाली. आज मुक्ता बर्वे नीं खुप सुंदर असा लेख
लिहिला आहे पेपरमधे तो इथे द्यायची मोह होतोय त्यामुळे लिंक देत आहे. http://www.loksatta.com/lokrang-news/vinay-apte-in-mukta-barves-memory-1... मलाही एलदुगो मधे मुक्ता त्यांच्या मुलगीच वाटायच्या .विनय आपटे आणि मुक्ता हे दोन्ही अ‍ॅक्टर्स अतिशय आवडतात. Happy

हायला सिनी तुम्ही डीडीएलजे नाही पाहिला... वरचा डायलॉग त्यातील आहे.. शाहरूखच्या स्टाईलमुळे गाजलेला..

Uhoh हायला खरच की...मी विसरले या सीन ला....डोक्यात नाही आले पटकन. ....
पुढच्या आठवडयात डिडिएलजे ची कास्ट येणार आहे कपिल च्या शोमधे मुवीच्या १००० आठवडयांच्या सेलीब्रेशन साठी. Happy

पण शाहरुख इज द बेस्ट या चित्रपटामधे....चलो शाहरुख के दो सीन लिखके चूक सुधारते है ..
बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है सेनोरीटा.. हा रिपीट जरी असला तरी मस्त आहे. .

आय फील किंग ऑफ दी वर्ल्ड. आज इस बात का यकीन हो गया की हमारी फिल्मो की तरहा हमारी जिंदगी भी .एन्ड मै सब ठिक हो जाता है. हॅपीज एन्डिंग्ज .और अगर ठिक ना हो तो वो दि एन्ड नहीं है दोस्तो,पिक्चर अभी बाकी है....
हा कोणालाही उद्देशुन लिहिला नाही.आणि असलाच तर तो फक्त दिपिकाला . Happy

अक्शय खन्ना: ओ अपनि अन्जलि हे घरमे
परेश रावलः- अपनि नहि मेरि, हमारा जोइन्ट अकाउन्ट नहि है.
अक्शय खन्ना:- उसे मेरि तरफ से हाय बोल्ना.
परेश रावलः ओ भि मे हि बोलु

याच चित्रपटातील अजुन एक डायलॉग " सुर माता है और ताल पिता, जो बेसुरा है वो है अनाथ" इति परेश रावळ अशक्य हसले होते हा डायलॉग ऐकुन...

अशी ही बनवाबनवी
"तुझ बर आहे रे शंतनु, हा सुधीर दिसतो तरी बाईसारखा, मला मात्र या रानरेड्याबरोबर संसार करायचा आहे" अशोक सराफ
"भारताने आकाशात सोडल मोठ यान, नशिबाने पदरी बांधल शंतनुच ध्यान" सचिन पिळगावकर
"धनंजय माने इथेच रहातात का?" लक्ष्मीकांत बेर्डे
"मिस्टर माने हा शुद्ध हलकटपणा आहे" सुधीर जोशी...

सर वो आमिर खाँ साहब को ....अभि अभि तो मैने लगान देखी
....लगान...तुम सब एकही खेती की मुली हो....लगान ....अरे काहेका लगान भाई.... Happy

शादी और जंग में एक ही तो फर्क है!
शादी में आप अपने दुश्मन के साथ सो सकते हो बस!

-परेश रावल द ग्रेट (हंगामा)

बाबूजी ठिक कहते है सिमरन, मै एक आवारा किसम का लडका हू.. तो क्या हुआ अगर येह आवारा तुम्हे दिवानो की तरह प्यार करता है....... तो क्या हुआ!!. प्यार सब कुछ तो नही होता ना.. बस्स रे बस्स.. तूच रे तूच शाहरूख.. बस्स तूच.. नाहीतर हा सिनेमा कधी असा बनलाच नसता, कधी असा गाजलाच नसता.. बस्स चौधरी साहब बस्स.. मेर बेटा मेरा गुरूर है.. जिओ मेरे शारूख!!!

कालच दबंग पाहिला त्यातील,

१) जबतक ये नोटोसे भरा बॅग हमारे पास आता रहेगा, तबतक तुम्हारी तारीख बढती रहेगी| वरना छेदीसिंग हम तुम्हमे इतने छेद करेंगे की कनफ्युज हो जाओगे के साँस कहासे ले और पादे कहांसे|

२) बडी जबराट लगती हो| - इति चुलबुल पांडे.

शरी,
तो आंखे मधील आहे .. बहुधा..
तो आमिताभचा आणि आंधळ्यांचा आखे.. ज्यात आंधळे म्हणून, अक्षय अर्जुन आणि परेश आहेत.

देवदास [ दिलीपकुमार ]-
देवदासच्या वडीलांच्या निधनानंतर गांवकरी, कुळं शोक व्यक्त करायला येतात. मोठा भाऊ बंगल्यात सफेद कपड्यांत आसनावर बसून या औपचारिकेत दंग. बाहेर पायरीवर देवदास एकटाच बसलेला. एक कुळ त्याच्याजवळ येवून गळा काढून रडायला सुरवात करतं. देवदास निर्विकारपणे मान वर करून उपरोध खच्चून ठासलेलं ' हें सगळं नाटक आंत', हें फक्त खुणेनेच सुनावतो. मला हा 'सायलेंट' संवाद खूपच भावला होता !

गोष्त हड्डी छोड रहा है........अदरक हो गया है ये आदमी.... कहींसेभी बढ रहा है..... Lol माधवन Happy Happy Happy

इतनी हॅपनिंग लाईफ थी मेरी इंडिया मै ........झंड करदी है मेरी जिंदगी की ....झंड ..........झंड मतलब .......................झंड मतलब डिस्ट्रॉय ..............(सहीये.. खरच आहे. )

हा मी आज ऐकला, कसा मिसला देव जाणे

नवाझुद्दीन :- आजकल दिन अच्छे चल रहे है तेरे

रईस :- दिन और रात लोगोंके होते होंगे मजबुदार साहेब, .. शेरोंका जमाना होता है !

I hate tears pushpa. I hate tears re..

मैं आज भी फैंके हुए पैसे नही उठाता ..हांई.

चित्रपट आठवत नाही पण मराठी चित्रपटात हा डायलाॅग आहे..

जानी हम है सौदागर क्युंकी मुंबईमें है हमारे चौदा घर .

औरत पर हाथ डालनेवाले की उंगलिया नही काटते ..काटते है तो गला..

जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नही हुआ मामा...

अजुन आठवले की लिहेन.

नसरुद्दिनच्या वेन्स्डे सिनेमातले नसरुद्दीन आणि अनुपम खेरच्या मधले सगळेच संवाद लक्षात राहण्यासारखे आहेत . मला दोन आठवतायेत

" भीड तो देखी होगी ना आपने ? भीड मे से कोई एक शकल चुन लिजिए ...मे वो हुन "

" इन्सान नाम मे मजहब ढून्ड लेता है "

कुछ कुछ होता है तुम नहीं समझोगी
कककिरण
हम जिते एक बार है मरते एक बार है और प्यार भी एकही बार करते है
प्यार दोस्ती है

सिनेमा: सिंबा
Tell me something which I dont know.. जे मला माहीत नाही ते सांगा.

हे कधीच गायब झालेत,

तमाम गवाह और सबुतोंको मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुची है की......

मुलीने तोंड काळं केलं तर तिची आई ,
कलमूही, तू जनम लेने से पहले मर क्यू नही गयी?

मुलाने तोंड काळं केलं तर त्याची आई,
हाय राम, तुम्हे जनम देने से पहले मै मर क्यू नही गयी?

Pages