चित्रपटातील अजरामर संवाद !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2014 - 06:07

बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है सेनोरीटा..

राहुल!.. नाम तो सुना ही होगा?

विजय दिनानाथ चौहान, पुरा नाम!.., हाईंग्

डॉन को पकडना मुश्कील हि नही,.. नामुमकीन है!..

तुझी माझी यारी .. त् भोकात गेली दुनियादारी !

येऊ द्या .....
आठवतील तसे Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंदाज अपना अपना मधले बरेचसे संवाद
>>>>

हायला ... ऊईमा..
दो दोस्त एक कप मे चाय पिते है..
मै तेजा हू, मार्क इधर है..
ये तेजा तेजा क्या है.. ये तेजा तेजा..
ब्रेड का बादशाह, ऑमलेट का राजा .... हमारा बजाज
क्राईम मास्टर गोगो.. आंखे निकालके गोटीया खेलता हू..
सुनो सुनो दुनिया के लोगो, सबसे बडा है मिस्टर गोगो..
इधर उधर क्या देख रहे हो.. उधर ईधर देखो.. उधर ईधर
शक्ल से बिडी के कारखाने मझदूर लगता है.. स्साला चूसा हुआ आम
>>>>

साधे सीधे डायलॉग पण खूप कॉमेडी वाटतात यात..

गुंडाचे संवाद वाचू वगैरे नका. प्रत्यक्ष बघा. हिंदीच काय जागतिक सिनेमामधला मास्टरपीस आहे हा सिनेमा.

बहिण म्मेल्यावरचा हा हृदयद्रावक संवाद

मुन्नी/! मुनी.. मुन्नी मेरी बहेन मुन्नी
तो तू मर गयी?
लंबूने तुझे लंबा कर दिया?
माचिस की तीली को खंबा कर दिया?
अरे मेरे दिलएमे क्यकय्क्या अरमान थे तेरेलिये.
मैने जो तेरे लिये तीनसौ छोकरे देखे थे वो भी एकदम चिकने
जो तुझे भाता वही तेरा पती बनता
मगर तू कटेला गुर्दा याने मुर्दा हो गयी.

माझा अतीव फेवरेट: वन अ‍ॅन्ड ओन्ली मिथुन कॅन से दिस पेर्फेक्टली ऑन स्क्रीन.

भीगी हुइ सिगरेट कभी जलेगी नही
और येह्तय हय तेरी मौत की तारीख कभी टलेगी नही.

मैंने आपका नमक खाया है।

हँसी तो फँसी।

आयेंगे मेरे करण अर्जुन जरुर आयेंगे।

मोगँबो खुष हुआ।

भगवान् के लिये मुझे छोड़ दो।

मला गुंडातला "भयानक" आवडलेला संवाद Happy

अरे मा कसम..मैने तो सोचा था बुल्ला कि बहेन कोई भंगार कि दुकान होगी सारा सामान टुट फुट चुका होगा इसलिये तो हाथगाडी लाया था. लेकिन हाय हाय फेस सोनाली, टांगे रविना और आंखे करिश्मा....

अरे बच्चे कि जान लोगे क्या!

…. पिक्चर अभी बाकी ही मेरे दोस्त

एक चुटकी सिंदूर कि किमत तुम क्या रमेशबाबू,…

मै दिल मे आता हुं, समझ मे नही

बडे बडे देशों मे ऐसी छोटी छोटी बाते…

कौन कंबख्त बर्दाश्त करने को पीता है,….

कहते है, अगर किसी चीज को दिल से चाहो, ….

कभी कभी मेरे दिल मी खायला आता है,….

जागतिक सिनेमामधला मास्टरपीस आहे हा सिनेमा. >>बापरे!! नंदिनी काय सीन आहे !! Rofl मागे लिहिलेले त्याचे सीन पाहुन खरच झीट येऊन पडल्यासारखे वाटले .पण तुम्ही रेकमंड करताय म्हणजे नक्कीच भारी असेल ,पहायला हवा. Happy

७० मिनिट है तुम्हरे पास...शायद तुम्हारे जिंदगी के सबसे खास ७० मिनिट.... हा पुर्ण सीनच मस्त आहे.

या खुदा ,ये तो सीधा मारेगी... Happy

७० मिनिट है तुम्हरे पास...शायद तुम्हारे जिंदगी के सबसे खास ७० मिनिट.... हा पुर्ण सीनच मस्त आहे.<< मला यापेक्षा हॅपी न्यु इयर मधलं स्पूफ आवडलं होतं. अभिषेक आणि विवानचे एक्स्पेशन्स सही होते. Happy

बहिण म्मेल्यावरचा हा हृदयद्रावक संवाद >>> आई ग्ग.. खरेच झीट आली कल्पना करताना Lol

तकदीरवाला मध्ये ती बहीण की शादी बार बार वाली कविता तरी आचरट विनोदात मोडावी, पण हे असे.. सिरीअसली.. कहर आहे.. __/\__

चकदे चित्रपटातील कित्येक संवाद सही आहेत. दमदार आहेत, आणि लक्षात राहतात. मी पुन्हा पुन्हा तो चित्रपट पाहताना ते संवाद सोबतीने मारून बरोबरच्याला पकवतो.

मै तुम्हे भूल जाऊं ये हो नही सकता,
और तुम मुझे भूल जाओ, ये मै होने नहीं दुंगा
- सुनीलअण्‍णा शेट्टींचा धडकन (की धा..डकन ) षिणेमातील वर्ल्डफेमस डायलॉग

जब वी मेट.........
"मै अपनी फेवरीट हू"

" मै यहा क्या कर रहा हू,,,,,,, लड्की भगाने का इल्जाम मुझपे है, लोग कत्ल करने के लिए मुझे ढूंढ रहे है . और मुझे लड्की भी नही मिल रही है".............."मैने कहा था रूप के साथ भाग जाओ "

राबर्ट, इसे लिक्विड आक्सीजनमें फैंक दो.
लिक्विड इसे जीने नहीं देगा ओर आक्सीजन इसे मरने नहीं देगा!!

अ वेन्सडे........... बस हिंदुस्थान मे आके गलती करदी..... एक आम आदमी के थोडीसी सरक गयी ......वो तुम को रोक नही रहा है .....ठोक भी रहा है.....
पगला आ गया......आज फिर कोई मरेगा

Lol

अजुन काही...

'यह माँ बनने वाली है...

ये तो मेरी भूल थी जो तुमसे प्यार किया...

तुम मुझे भूल जाओ....

चलो छोड भी दो अभी...

बातें ना बनाओ....

झुट.....

खामोश...........

नही...SSSSSSS

माझे all time favorite :
इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश
की है...कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने
की साजिश की है। कहते हैं कि अगर किसी चीज
को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे
मिलाने की कोशिश में लग जाती है। आज आप
सब ने मुझे मेरी चाहत से मिलाया....थैंक्यू...थैंक्यू
वेरी मच...मैं आप सब का शुक्रगुजार हूं कि आपने
मेरे ख्वाबों को यकीन में बदल
दिया...इतना कि आइ फील लाइक द किंग ऑफ
द वर्ल्ड...और आज, इस बात का भी यकीन
हो गया कि हमारी फिल्मों की तरह
हमारी जिंदगी में भी एंड में सब ठीक
हो जाता है...हैप्पी एंडिंग्स..और अगर...अगर
ठीक ना हो तो वो दी एंड नहीं है दोस्तों..
पिक्चर अभी बाकी है।

शोले साठी एक वेगळा धागा काढला तरी चालेल Happy

रिश्तेमे तो हम तुम्हारे बाप लगते है

मै जो कहता हु वो करता हु, और जो नही कहता वो जरुर करता हु

हम जहा खडे रहते है लाईन वहीसे शुरु होती है|

कानून को अपने हाथ में मत लो.
इन्स्पेक्टर साहब गिरफ्तार कर लीजिए इसे.
काश यह दिन देखने के लिए तुम्हारे बापू./पिताजी जिंदा होते.
"मैं यहाँ पहले भी आ चुकी हूँ". (पुनर्जन्म)

हे झाले घिसेपिटे डायलॉग्ज.
पण खर्‍या अर्थाने अजरामर संवादांचा एक धागा होता असे मला आठवतेय.

अशी ही बनवा बनवी मधले सीन आणि डायलॉग भरी आहेत.
१. धनन्जय माने इक्डेच रहातात का?
२. मी धनन्जय माने आणि हा माझा बायको पार्वती ही सुधा त्याचा बायको.

३ इटीयट्स मधील चतुरचं संपूर्ण भाषण अफलातून आहे!>> ते इथे लिहिणारयाला ऋन्मेऽऽष यांच्याकडुन खास बक्षिस Proud Happy

इतनी शिद्दत...पिक्चर अभी बाकी है। >> माझापण . दिपिकाचा पहिला चित्रपट Happy

मै कौन हू ? कहां हू ? मुझे कुछ याद नही आ रहा? मै यहां कैसे आया? >> मेमरी चीप वर आघात झालेले नायक /नायिका

डायलॉग कोण मारतोय ह्याला लै महत्व आहे.
आठवा, काला पथ्थर मधील मॅ़कमोहन, त्याचे साथीदार आणि शत्रुघ्न सिन्हा पत्ते खेळत आहेत.
शत्रुघ्न मी जिंकलो म्हणत दोन बादशाह खाली टाक्तो आणि मॅकमोहन त्याला विचारतो येतो तो दो ही बादशाह है.
त्यावर त्याचा चेहर्‍यावर बेदरकार, मग्रुर, माज ठेवत डायलॉग येतो "तिसरे बादशाह हम है"

बच्चन बी डायलॉग मारण्यात लै बाप माणुस.

'धनंजय' वर अनुस्वार(टिंब) देण्यासाठी << M कॅपिटल टाईप केला की अनुस्वार येतो. जिथे आपण संदेश टाईप करता, त्या बॉक्सच्या डोक्यावर एक प्रश्नचिन्ह आहे "?" निळ्या रंगाचे, सफरचंदाच्या बाजूला. दिसले? त्यावर क्लिक करा.अधिक मदत मिळेल.>> Happy हे वाक्य माबो च्या मिकी वायरस चे आहे. Happy

कृपया येथे 'अशी ही बनवाबनवी' मधले डायलॅग लिहू नये. कारण या सिनेमावर कितीही धागे काढले तरी कमीच आहेत (हे ... झुरळं जरा कमीच आहेत इश्टाईल ने वाचावे) Happy

कृपया येथे 'अशी ही बनवाबनवी' मधले डायलॅग लिहू नये. कारण या सिनेमावर कितीही धागे काढले तरी कमीच आहेत (हे ... झुरळं जरा कमीच आहेत इश्टाईल ने वाचावे) >> हेच शोलेला देखील लागू करावे!

Pages