बटाटे भात

Submitted by दिनेश. on 3 November, 2014 - 06:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा, भाग दोन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार
बी, अवश्य करून बघ आता. अगदी राजेशाही चव लागते.
विजय, मसाला भारी तिखट ( माझ्या स्टँडर्ड प्रमाणे ) झाला होता. निदान भात तरी माईल्ड चवीचा असावा असे वाटले. शिवाय भातातल्या बाकीच्या मसाल्याचा आणि केशराचा वास लपला असता म्हणून.

मस्तच लागत असेल हा भात.फोटो नेहमीप्रमाणे मस्तच. मी अश्याप्रकारचा बटाट्याचे तुकडे घातलेला हिरव्या वाटणाचा मसालेभात खाल्लाय त्यामुळे हाही छानच असेल.हा उलट तेलकट कमी आणि छान लागेल.

हं .. आम्हाला तिखट जरा जास्तच लागत सो बनविताना तिखटाच मुक्तहस्ताने वापर करण्यात येईल ..
बाकी दिनेशदा फोटो लय मस्त आलाय .. पण आज एकादशी Sad

दिनेश :रागः कुठं फेडाल हे पाप?
सारखं आपलं चांगलं चुंगलं करायचं आणि आम्हाला जळवायला फोटो टाकायचे इथं Proud

दिनेश पुढच्या जन्मी तुम्ही शेफ व्हा आणि मी खादाड खाऊ. रोज तुम्ही एक डिश बनवा आणि मला खाऊ घाला. जन्म सार्थकी लागेल Proud

अभार ..

दक्षे... इथे फोटो टाकणे हा माझा पापक्षालनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो बरं का Happy

रीया.. खुप वाटतं ना ! पण काय करु ?

पण एकदा करून बघाच सगळ्यांनी, घटक जास्त असले तरी घरातलेच आहेत. मस्त चव येते.

रीया.. खुप वाटतं ना ! पण काय करु ?
>>
इकडे आलात की बालगंधर्व बिंधर्व मधे न भेटता कोणाच्या तरी घरी भेटा आणि आम्हाला एकतरी भारी डिश बनवून खायला घाला Proud
काय म्हणता?

हो, पुढच्या वर्षी जुलै मधे.. मध्यवर्ती भागातले घर कुणाचे ते ठरवून घ्या... नाहीतर सगळे सिंहगड म्हणतील.. अगदी त्या गडावर पण मायबोलीकरांनी माझ्या हातचे जेवण चाखले आहे.. अर्थात ऐतिहासिक काळातल्या गोष्टी या !

दिनेश माझ्या घरी या प्लिज.
आणि मला एकटिलाच खाऊ घाला.
अर्थात मी इतर कुणाला घरात घेणारच नाहिये Proud

Pages