Submitted by चीकू on 1 November, 2014 - 08:46
एकाच चित्रपटात काही काही वेळा एकाच व्यक्तीसाठी वेगवेगळे पार्श्वगायक / गायिका वापरले जातात. बहुतेक वेळा ही संख्या साधारण दोन असते पण क्वचितच याहून अधिक आवाज वापरले जातात. माझ्या माहितीत तीन आवाज वापरले जाण्याच खालील उदाहरण आहे. तुम्ही अजून भर घालू शकता.
वैजयंतीमाला - सूरज ( आशा भोसले, शारदा, सुमन कल्याणपूर)
छोटीसी मुलाकात ( आशा भोसले, सुमन कल्याणपूर, लता मंगेशकर)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिमान मधील अमिताभ ला किशोर
अभिमान मधील अमिताभ ला किशोर कुमार ( मीत ना मिला), रफी ( तेरी बिंदिया रे), मनहर उधास (लुटे कोई मन का नगर) , अश्या तीन गायकांचा आवाज मिळालाय
(झालंय का इकडे लिहून आधी???)
Pages