लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 11 October, 2014 - 12:19

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बँडेज नव्हतेच. वेटने पोट शेव केलेले आणि घातलेले टाके. ती सुद्धा चाटत बसायची आणि हळू हळू टाके निघत गेले. तरी प्रत्येक मांजराचा स्वभाव वेगळा असतो हेच खरं.
आमचा पहिला बोका अतिशय शांत स्वभावाचा होता. तत्यानंतर रस्त्यावर पिल्लू सापडले, ४-५ आठवड्यांचे त्याला आणला तर आमच्याच बोक्यावर गुरगुर करायचं ते. Uhoh आठवडाभर राहून मग अचानक गायबच झालं. मग आमचा मोठा बोका गेला त्यानंतर बहिण भावाची जोडी आणली. पण दोघही अतिशय आगाऊ, मस्तीखोर होते. आमच्या समोरच्यांकडे जर्मन शेफर्ड आहे, ३ वर्षांचा आणि हे दोघं त्याच्या घरासमोर (गेट होतं मध्ये, ३-४ फूट असेल पण त्याला उडी मारायची माहित नव्हत) जाऊन त्याला चिडवायचे. पुन्हा गच्ची वरून खालच्या कुत्र्यांना शेपूट दाखवणे वगरे. अतिच होती हि दोघं. अशीच मग कुत्र्याची खोडी रोबिनला महागात पडली आणि तिला जाऊन २ आठवडे नाही झाले तर एस घरातून पळून गेला मागच्या बुधवारी Sad Sad

आमचे कुत्रे तर कानात औषध घालायचे तर बाटली हातात घेतली कीच दूर पळून जाते.
मी त्यांची औषधं ज्या कपाटात ठेवायचे, ते उघडल्याचा आवाज जरी आला तरी दोघं धुम ठोकायचे.

बादवे, अमेझॉन .इन वर फार मस्त पेट स्ट्फ आहे.
Yaaaas! हल्लीच आले आहे हे. पण मांजरांसाठी काहीही घेतले तरी त्यांना कागद, पुठ्या, पायपुसणी वरच झोपायचे असते.

आमच्या मोठ्या बोक्याला घालायचे मी अंघोळ, अगदी वरच्यावर कारण उन्हाळ्यात खूप धूळ येते घरात आणि तो घरभर फिरायचा म्हणून पण तेही १-२ दाच.
मांजरांना इथेतरी चालायला घेऊन जाने शक्य नाही पण व्यायाम म्हणून थोडे कागदाचे बोळे करून ते टाकणे, मोठ्या दांडीला पिसं किवा छमछम लाऊन त्यांना खेळवणे असे काहीतरी करता येईल. अजून काही असेल तर माहित नाही.

amcha boka kuthe khup lagala, jakham zali tar ghari yayacha thet ani aushadh lavun ghenyasathi pudhyat yeun zopaycha. Kadhi kadhi khaLkhaL karaycha pan tevadhyapuratich. Sardine ajari hota tewha aushadh pajtana pahilya dose la tras dila. Nantar gupchup pyayacha. May be it had understood that medicines make it feel better.

अशीच मग कुत्र्याची खोडी रोबिनला महागात पडली आणि तिला जाऊन २ आठवडे नाही झाले तर एस घरातून पळून गेला मागच्या बुधवारी
>>>
अगं आत्ताच काही महिन्यांपुर्वी आणलेल्या जोडीतले हे २ जण का? Uhoh

अगं आत्ताच काही महिन्यांपुर्वी आणलेल्या जोडीतले हे २ जण का?
हो Sad Sad

Pages