मी बनवलेले दागिने

Submitted by वेल on 30 September, 2014 - 12:35

हे दागिने मी आणी माझ्या बहिणीने मिळून बनवलेत. आमच्या नव्या व्यवसायाची सुरुवात - अवनि आर्टस.

हे दागिने बनवताना मुख्यत्वे प्लास्टिक आणी काचेचे बीड्स वापरले आहेत. सर्वसाधारणपणे ज्यांना नकली दागिन्यांनी त्रास होतो त्यांना ह्यातील गळ्यातल्या दागिन्यांनी त्रास झालेला नाही. जिथे मेटलचे मणि आहेत ते त्वचेला स्पर्श करू नये असा प्रयत्न केला आहे.

१.
IMG-20140926-WA0068.jpg

२.
IMG-20140926-WA0067.jpg

३.
IMG-20140926-WA0015.jpg

४. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0007.jpg

५. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0004.jpg

६. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0005.jpg

७.
IMG-20140926-WA0059.jpg

८.
IMG-20140926-WA0054.jpg

९.
IMG-20140921-WA0030.jpg

१०.
IMG-20140926-WA0058.jpg

११.
IMG-20140926-WA0069.jpg

१२. क्रोशे कानातले
IMG_20141001_205519.jpg

१३.
IMG-20140921-WA0028.jpg

१४.
IMG-20140927-WA0027.jpg

१५. खास लहान मुलींसाठी
IMG-20140926-WA0010.jpg

१६.
IMG-20140926-WA0052.jpg

१७.
IMG-20140926-WA0024.jpg

१८.
IMG-20140925-WA0013.jpg

१९.
IMG-20140925-WA0001.jpg

२०.
IMG-20140926-WA0051.jpg

२१.
IMG-20140926-WA0055.jpg

२२. अ‍ॅंक्लेट
IMG-20140924-WA0044.jpg

२३.IMG-20140927-WA0033_0.jpg

२४. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
IMG-20140926-WA0026.jpg

२५. क्रोशे कानातले ( फिनिशिंग बाकी आहे)
IMG-20140924-WA0055.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!
वेल, तू मुंबईत आहेस का? मुंबईत आता या सुमारास खूप ग्राहक पेठा भरतात तिथे तुला विकता येतील हे दागिने असं वाटतंय. मला कल्पना नाहीये तुझ्याकडे किती पीसेस आहेत वगैरे- पण तरी एक आगाऊ सल्ला देऊन ठेवते Happy

वेदिका, मी मुंबईतच आहे. ग्राहक पेठेइतका स्टॉक आत्ता नाहीये. पुढच्या वर्षीसाठी ते टार्गेट आहे. आत्ता तरी ऑर्डर प्रमाणे बनवून देतेय.

फोटो अजुन चांगले काढता येतील असे बघा. विशेषतः प्रकाशयोजना. एखाद्या चांगल्या फोटोग्राफरकडुन काढुन घेतल्यास उत्तम. (माबोवरील एखाद्याला विनंती करुन बघा Wink )वॉटरमार्क लहान करा. फेसबुक पेज तयार करुन जाहिरात करा. उपक्रमासाठी शुभेच्छा!

वेल नव्या व्यवसायासाठी वेल विशेस Happy
३, १०, १६ आणि २१ आवडले. पहिल्याला पेंडंट नसतं तर मला खूऊऊऊऊऊऊऊऊप आवडलंय >> मलाही ^_^ (३, १० ला ही ते पेंडंट्स नसते तर छान वाटले असते.)

थोपू प्रॉडक्ट पेज बनव गं आणि हॉबी आयडीयाज ग्रूप वर ती लिंक शेअर करत जा.. (माझ्याकडून मार्केटिंग साठी मदत हवी असल्यास जरूर कळव ) Happy खूप खूप शुभेच्छा!!

मला पर्सनली मण्यांचे दागिने आवडत नाहीत त्यामुळे इथे फिरकले नव्हते.
पण १६ आणि २३ खुप आवडले. २२ मधलं अँकलेटही अगदी नाजुक आहे. Happy

इथे नाही तर किमान तुझ्या फेसबुक पेजवर प्राईजेस टाक ना.

काही लेटेस्ट items. माझे फेवरेरट.

२६.
IMG-20141001-WA0050.jpg

वरच्या पीसचे पेण्डण्ट
२६. A
IMG-20141006-WA0012.jpg

२७.
IMG-20141006-WA0008.jpg

वरचा पीस गळ्याला कसा बसतो हे कळण्यासाठी

२७. A
IMG-20141006-WA0000-new.jpg

२८.
PicsArt_1413302690992.jpg

Pages