हैदर आणि वेताळ

Submitted by निमिष_सोनार on 26 September, 2014 - 01:57

हैदर या चित्रपटाचे नवीन पोस्टर पहाण्यात आले ज्यात शाहीद कपूर हातातल्या कवटी कडे बघत आहे. मला वाटते या पोस्टर ची कल्पना कोमिक्स जगतातील सुपरहिरो phantom (वेताळ) या व्यक्तिरेखेशी पूर्ण मिळती जुळती आहे. समुद्री चाच्यांनी जहाजावर केलेल्या हल्ल्यात आई वडील मारले गेल्यावर तो कवटी हातात धरून चाच्यांचा व दुष्टांचा नायनाट करण्याची शपथ घेतो आणि phantom च्या अनेक पिढ्या हाच त्याचा वारसा पुढे चालू ठेवतात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिणुमा रिलिज झाला नाही आणि मला सध्या शिणुमा बघायला वेळ नाही.
म्हणून फक्त pune times मधील पोष्टर बघत आहे ....

ऊप्स, चित्रपटाचे नाव नुसते हैदर आहे होय.
तरीच मी बोल्लो एकतर विक्रम वेताळ हवे नाहीतर हैदर बिरबल .. हे काय मध्येच हैदर आणि वेताळ Wink

हॅम्लेट हा हेल्मेट्चा अपभ्रंश आहे. पूर्वीच्या काळी नायजेरिआ आणि पराग्वे मधे कवटीचा वापर हेल्मेट्म्हणून करीत, त्यावरुन शेक्सपिअरने ही कल्पना घेतली.
वरदाताई, तुमच्या कॉमेंट्ला स्नॉबिशपणाचा वास येत आहे.