Submitted by निमिष_सोनार on 26 September, 2014 - 01:57
हैदर या चित्रपटाचे नवीन पोस्टर पहाण्यात आले ज्यात शाहीद कपूर हातातल्या कवटी कडे बघत आहे. मला वाटते या पोस्टर ची कल्पना कोमिक्स जगतातील सुपरहिरो phantom (वेताळ) या व्यक्तिरेखेशी पूर्ण मिळती जुळती आहे. समुद्री चाच्यांनी जहाजावर केलेल्या हल्ल्यात आई वडील मारले गेल्यावर तो कवटी हातात धरून चाच्यांचा व दुष्टांचा नायनाट करण्याची शपथ घेतो आणि phantom च्या अनेक पिढ्या हाच त्याचा वारसा पुढे चालू ठेवतात.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मग पुढे काय होते? तुम्ही
मग पुढे काय होते?:अओ: तुम्ही पाहीला का शिणुमा?
शिणुमा रिलिज झाला नाही आणि
शिणुमा रिलिज झाला नाही आणि मला सध्या शिणुमा बघायला वेळ नाही.
म्हणून फक्त pune times मधील पोष्टर बघत आहे ....
हैदर शेक्सपीअरच्या हॅम्लेटचं
हैदर शेक्सपीअरच्या हॅम्लेटचं रूपांतर आहे. हॅम्लेट वाचला तर कवटीचा बरोबर संदर्भ लागेल.
हॅम्लेटमध्ये ती योरिकची कवटी
हॅम्लेटमध्ये ती योरिकची कवटी आहे. मृत्यूच्या अपरिहार्यतेचं ते प्रतीक आहे.
माहित नव्हतं मला...पण पोष्टर
माहित नव्हतं मला...पण पोष्टर phantom वरून घेतलं आहे हे मात्र नक्की!
हॅम्लेटच्या अनेक पोस्टरांवर
हॅम्लेटच्या अनेक पोस्टरांवर तुम्हांला हीच कवटी आणि हाच हॅम्लेट दिसेल.
मग हैम्लेत वरून वेताळ ने कॉपी
मग हैम्लेत वरून वेताळ ने कॉपी केलीई का?
कुणावर कॉपीराईटस ची केस करणार
कुणावर कॉपीराईटस ची केस करणार आहे का कोणी ?
नाही नाही हो. सहज आपलं !!
नाही नाही हो. सहज आपलं !!
ऊप्स, चित्रपटाचे नाव नुसते
ऊप्स, चित्रपटाचे नाव नुसते हैदर आहे होय.
तरीच मी बोल्लो एकतर विक्रम वेताळ हवे नाहीतर हैदर बिरबल .. हे काय मध्येच हैदर आणि वेताळ
मग हैम्लेत वरून वेताळ ने कॉपी
मग हैम्लेत वरून वेताळ ने कॉपी केलीई का> :बेशुद्ध पडलेली बाहुली(आणि तो शेक्सपीअर आणि तो बिचारा ली फॉक) :
हॅम्लेट हा हेल्मेट्चा अपभ्रंश
हॅम्लेट हा हेल्मेट्चा अपभ्रंश आहे. पूर्वीच्या काळी नायजेरिआ आणि पराग्वे मधे कवटीचा वापर हेल्मेट्म्हणून करीत, त्यावरुन शेक्सपिअरने ही कल्पना घेतली.
वरदाताई, तुमच्या कॉमेंट्ला स्नॉबिशपणाचा वास येत आहे.
वरदा
वरदा
हॅम्लेट हा हेल्मेट्चा अपभ्रंश
हॅम्लेट हा हेल्मेट्चा अपभ्रंश आहे. >> नेहमी हेल्मेट बोलताना मी चुकून हॅम्लेट बोलते
वरदा
मृत्यूच्या अपरिहार्यतेचं ते
मृत्यूच्या अपरिहार्यतेचं ते प्रतीक आहे.> अगदी
आगाव आगाऊ
आगाव आगाऊ
आपल्याला कवट आणि आम्लेट माहीत
आपल्याला कवट आणि आम्लेट माहीत आहे.