प्रसादाची वेळ झाली..
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
7
लालू, इतकं
लालू, इतकं सुंदर ताट, स्वयंपाकही चविष्ट असणार नक्की.... पाहूनच भूक लागली...
पण हे काय? बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर घालायला विसरलीस की काय?
व्वा ताट
व्वा ताट बघुन तर वाटतय की सगळं कस चविष्ट असेल बाप्पा नक्कीच खुष होणार
****************************
छोटीसी दिल की ऊलझन है , ये सुलझा दो तुम ....
जीना तो सीखा है , मरके ... मरना सीखा दो तुम ...
खुपच सुंदर आहे! ते वाटीत काय
खुपच सुंदर आहे!
ते वाटीत काय आहे ग!
बासुंदी आहे का?
अर्रे वाह !! झक्कास !
अर्रे वाह !! झक्कास !
लालू, उकडीच्या मोदकाच्या
लालू, उकडीच्या मोदकाच्या कळ्या काय खास जमल्यात गं.
आर्च ने पण फोटो टाकलेला, तिने पण काय रेखीव उ.मो केलेले.
२ वर्षांनी इथे कसले येताय ?
२ वर्षांनी इथे कसले येताय ? अजुन १ आठवडा थांबा, ताजा स्वयंपाक मिळेल.
प्रसादाचे ताट मस्तच.
प्रसादाचे ताट मस्तच. प्रसादाचा मेनु पाहुन बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील.