राजकारणातले व्यापारी

Submitted by उदयन.. on 8 September, 2014 - 09:18

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-releases-a-sting-video...

दिल्लीमधल्या सरकारचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाजपाने सरळ सरळ आमदार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे असे आप पक्षाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधुन दिसुन येत आहे ज्या पक्षाला जनतेने विश्वास ठेवुन बहुमत दिले तो पक्ष दिल्लीत परत निवडणुका न घेता सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न जोडतोड करुन करत आहेत .. अरे रे रे काय वाईट दिवस आले आहे भाजपावर ?????????

भाजपाचे नेते शेरसिंग डागर यांनी आप पक्षाचे दिनेश मोहनिया यांना ४ करोड ची ऑफर केली होती त्याच्याबरोबर असलेल्या एक दोन जणांना देखील १०-२० लाखचे आमिष दाखवण्यात आले ( ही माहीती आशुतोष यांनी डिबेट मधे दिली आहे) . ही ऑफर त्यंना डागरयांनी त्यांच्या घरी बोलवुन दिली होती..

सध्या भाजपाने त्यांना कारणदाखवा नोटीस दिलेली आहे.. तर काही अतिउत्साही भाजपाचे नेते स्वतःच्या नेत्याचे काळे कारणाम्यावर बोलायचे सोड्न नेहमी प्रमाने शेखचिल्लीसारखे बहुमत , काँग्रेसचे जुने सरकार इत्यादी वर फालतु मुक्ताफळे उडवत बसले आहे ,, काही नेते तर घरी का गेले म्हणुन बोलत आहेत ?

डागर तर सांगत आहे की आप वाले स्वतःहुन आले आमच्याकडे त्यांचे प्रोब्लेम घेउन .....अहो डागरजी ते स्वतःउन आले तर तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे..? Biggrin

एका कार्यक्रमात भाजपाच्या सरकारचे पंतप्रधान मोदी स्वतः पाठ थोपटताना " मी व्यापारी आहे खरेदी विक्री आमच्या रक्तातच आहे" असे म्हणत होते....

त्याचा प्रत्यय आज आला म्हणायचा...... स्वतःचे सरकार बनत नसेल तर आमदाराचे खरेदी विक्रि करुन बनवायचे याच करीता का भाजपाचे लोक निवडणुकांना नाही म्हणत होते ? बंगारु लक्ष्मण स्टिंग ऑपरेशन नंतरचे भाजपाला मिळालेला मोठा झटका आहे ..

कोण खरे कोण खोटे हे तर काही दिवसांनंतर झाकण्याचा प्रयत्न होईलच. पण सध्या भाजपाचा मुखवटा आप ने ओरबाडुन फाडलेला दिसुन येत आहे.. Happy

मै व्यापारी हुं.. Biggrin

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिडीओ क्लिपची लिन्क मिळेल का ? आप कोर्टात कधी पुरावे देणार आहे.

घोडे बाजार होणार असेल तर ते चिन्ताजनक आहे... आमदारान्ची खरेदी विक्रीचे वातावरण लोकशाहीसाठी पोषक नाही आहे. या आधी असे अनेक वेळा झाले आहे याचा अर्थ आता होणे हे समर्थनिय ठरत नाही.

आप के सीनियर नेता कुमार विश्वास ने
अंग्रेजी समाचार चैनल टाइम्स नाउ
को दिए इंटरव्यू में कहा है कि वो नरेंद्र
मोदी के जन्मदिन पर सूरत में आयोजित
होने वाले कार्यक्रम में हिस्सा लेंगे और
उसमें कविता पाठ करेंगे.
कुमार विश्वास ने यह भी कहा है
कि अगर उनकी पार्टी उन्हें इस कार्यक्रम
में हिस्सा लेने से
रोकेगी तो वो पार्टी छोड़ देंगे....

------XYZ NEWS

यडं आदिगरच पळतय त्यला कशाला पैश द्याला लागत्यात.....

ऋन्मेऽऽष,

या बातमीचे पुढे काय झाले? खरी होती कि पुडी होती?

आता कळ्ळ ? कसे धागे काढतात ? खोट्या गोष्टी मिडीया मध्ये बघुन धागे विणतात

Pages