मॉरिशियस - भाग नववा - शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel

Submitted by दिनेश. on 16 August, 2014 - 04:53

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325

मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311

मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater http://www.maayboli.com/node/50322

मॉरिशियस - भाग आठवा - गंगा तलाव http://www.maayboli.com/node/50344

पुढचे ठिकाण होते, शमारेल चा धबधबा.. हा एका खाजगी जागेत आहे. तिथे जायचा रस्ता सुंदर आहे.
परीसरात कॉफी, अननस वगैरेची शेती आहे.

१०० मिटर्स कोसळणारा हा धबधबा दोन टप्प्यात आहे आणि तो बघायलाही सुंदर सोय केलेली आहे.

१) रस्ता

२)

३) झोकदार वळण

४)

५)

६) मधूनच प्रखर उनही पडायचे

७) अननसाचे शेत

८)

९)

१०)

११) इथेही इंद्रधनुष्य आहेच ( धबधब्याचा वरचा भाग )

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३) तिथेच जरा वर एका टेकाडावर चढूनही हा धबधबा बघता येतो.

२४) ही खालच्या टप्प्यावरची जागा

२५) माहितीफलक

२६)

२७)

२८)

२९)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! इवलुशा बेटावर सौन्दर्याची एवढी खाण असेल असे वाटले नव्हते.:स्मित: अप्रतीम!

छान आहे धबधबा आणि निसर्गसौंदर्य ..

का माहीत नाही पण फोटो बघताना एक आपलेपणा वाटत होता .. थोड्या ओळखीच्या वाटा, थोडी ओळखीची झाडे, त्यांच्या ओळखीच्या सावल्या .. आवडल्या Happy

>>का माहीत नाही पण फोटो बघताना एक आपलेपणा वाटत होता .. थोड्या ओळखीच्या वाटा, थोडी ओळखीची झाडे, त्यांच्या ओळखीच्या सावल्या .. आवडल्या >> अगदी अगदी तस्संच .

आभार..

हो रॉबीन... पण हा खुप लांबून बघावा लागतो. ठोसेघरला अगदी जवळ जाता येते.

वर्षू.. मी व्हेकेशन वर असतो त्यावेळी जरा जास्तच बिझी असतो.

ऋन्मेष, भारती... तिथे सगळे आपलेच लोक आहेत कि. सर्व देशभर हा आपलेपणा जाणवतो.

मस्तच.

ते दोन टप्प्यांचे प्रकरण नीटसे कळले नाही. ज्वालामुखीने टप्पे कसे बनवले? जरा सविस्तर लिहा ना त्या बद्दल.

रच्याकने तो धबधबा ज्यात पडतो ते ज्वालामुखीचे विवर आहे का?

माधव, या धबधब्याचा खालचा ७५ मीटर्स चा टप्पा हा आधी तयार झाला. त्यावर आणखी २५ मीटर्सचा लाव्हाचा दुसरा थर बसला. ही नदी मग त्या नव्या थरावरून वहायला लागली. १६ नंबरच्या फोटोत या थरातला फरक दिसतोय. वरचा थर थोडा पुढे आहे म्हणून हा धबधबा अंधातंरी कोसळतोय. खालचा थर पुढे असता तर त्यावरून वहात गेला असता.
हा धबधबा खाली कुठे पडतो ते नीट दिसत नाही.. पण ते ज्वालामुखी चे विवर नाही

हे ही छानच
२२ आणी २८ नंबरचे फोटो म्हणजे कोणी बर्फाचा चुरा हाताने भुभुरवत आहे असे वाटते.
आणी सगळे फोटो पाहुन केरळच्या कुठल्यातरी भागात फिरत असल्याचा फील येतोय.

धन्यवाद दिनेश.

२५ व्या फोटोतला फलक घोटाळेबाज आहे Happy त्यातले 'खालचा थर जास्त जाड आहे हा तो थर पावसापाण्याशी जास्त काळ झुंजत होता याचा पुरावा आहे' हे अजबच आहे. ज्वालामुखीने किती जाडीचा लाव्हा पसरवला यावर वरच्या थराची जाडी ठरणार ना? लाव्हा जास्त असता तर वरचा थर जास्त जाडीचा बनला असता. यात खालचा थर जुना असण्याचा संबंध काय?

२३वा फोटो अगदी गणपती पुळ्याच्या प्रदक्षीणेसारखा आहे.

मॉरिशस मधे पण भारतीय वंशाचेच लोक आहेत, मग तिथे इतकी स्वच्छता कशी? चांगले रस्ते, शांतता कशी?

भारतातल्या पाण्यात च काहीतरी प्रॉब्लेम असावा.

हो माधव... दुसर्‍या फलकात पण सरासरी दिवसाची कि पूर्ण सीझनची ते स्पष्ट नाही.

टोच्या... भारतीय आणि त्यातही बिहारी जास्त आहेत. ( एकंदर लोकसंख्येच्या ५२ टक्के भारतीय. )
मी कुठेही, इथे कचरा टाकू नका, वाकून बघू नका, थुंकू नका... अशा पाट्या तिथे बघितल्या नाहीत.

दिनेशदा, हा भागही मस्त Happy

धबधबा अगदी सातार्‍याजवळच्या ठोसेघरच्या धबधब्यासारखा वाटतोय !
२३वा फोटो अगदी गणपती पुळ्याच्या प्रदक्षीणेसारखा आहे.च
>>>>अगदी अगदी Happy

लै भारी दिनाभावु

आपल्याला पण एकडाव जायचय बगा मॉरिशश का काय म्हन्त्यात ते बगाया

पन बजेट मधि जरा गड्बड हाय ना................

अतिशय सुंदर मालिका. मॉरिशस विषयी इतकी सखोल माहिती आधी कधी वाचलीच नव्हती. हा देश म्हणजे मस्तं मस्तं बीचेस, बस इतकीच मला माहिती. पण इथे इतके बघण्यासारखे आणि फिरण्यासारखे आहे की ही मालीका वाचून कळलं. कधी इथे जाणं झालं तर तुमचा हा लेख वाचून मगच प्लॅनिंग करीन.
खूप सुंदर वर्णन आणि फोटो.