Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2014 - 03:17
नेटवर सापडलेल्या काही क्रोशाच्या डिझाइन्स तयार केल्या आहेत.
१) खालील जॅकेटची फुले फक्त कशी करायची आणि जोडायची हे पाहिल होत. मुळ जॅकेट वेगळ होत. मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो.
२) ही पुर्ण नेटवर सापडलेली डिझाईन.
३) हे सफरचंद च्या आकाराचे कोस्टर
४) अजुन एक छोटीशी कलाकृती नेटवरचीच डिझाईन पाहून केलेली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॅकेट खुप आवडलं.
जॅकेट खुप आवडलं.
जागू अप्रतिम.,
जागू अप्रतिम.,
सुंदर झालंय जॅकेट!!
सुंदर झालंय जॅकेट!!
वा! जागू, खुप छान झाले आहे
वा! जागू, खुप छान झाले आहे सर्व. श्रावणीचे जॅकेट तर खुपच आवडले. खरचं कौतुक वाटते तुझे.
जागू, करु, करु, करु, करु,
जागू,
करु, करु, करु, करु, करु...असे म्हणत म्हणत हावर्यासारखी जमवलेली लोकर देऊनच टाकू का तुला? माझ्याकडच्या लोकरीचे बिचारीचे नशीबच फुटके, बिचारी चांगल्या घरी तरी पडेल. अन, माझाही मानसिक ताण अन अपराधीपणा पण कमी होईल लोकरीबरोबर.
वाह, जागु, अवल यु आर द
वाह, जागु, अवल यु आर द बेस्ट!
ये जॅकेट मुझे दे दे ठाकुर
वॉव मस्तच ; क्रोशा म्हणजे मला
वॉव मस्तच ; क्रोशा म्हणजे मला खुप कठीण काम वाटतं , तुम्ही कीती सुंदर केलंय
किती क्यूट आए...खूप आअवडल
किती क्यूट आए...खूप आअवडल
जागू पाय लागू ... खूप सुंदर
जागू पाय लागू ...
खूप सुंदर
जॅकेट काय सुंदर आहे !! आणी
जॅकेट काय सुंदर आहे !!
आणी सफरचद पण मस्त बनवल आहे...
प्रीती, अंजली, विद्या, कविता,
प्रीती, अंजली, विद्या, कविता, गोपिका धन्यवाद.
सुमेधा अग कर ना तू त्याचे काहीतरी मनावर घेउन. खुप आहे का लोकर ? किती आहे? कुठे राहतेस तू?
चिन्नू मै ठाकुर नही म्हात्रे हू
सगळेच खुपच सुरेख... सफरचंदाचे
सगळेच खुपच सुरेख... सफरचंदाचे टी कोस्टर फारच भारी... नुसत नेट वरुन बघुन तुम्ही मंडळी काय कस काय
इतक छान विणु शकता! कमाल आहे बुवा!.. माझ्या कडे क्रोशाचे एक कासव आहे, एका प्रद्र्शनात घेतले होते..
फोटो टाकते नंतर...
जागू, फार सुरेख झालेय सगळेच!
जागू, फार सुरेख झालेय सगळेच!
छान कला आहे
छान
कला आहे
जॅकेट खुप सुंदर
जॅकेट खुप सुंदर आहे............. जागु मस्तच..
>>मी माझ्या मनाने हे जॅकेटचे
>>मी माझ्या मनाने हे जॅकेटचे डिझाईन केले आहे. काही चुकाही असतील पण थोड्याश्या स्वनिर्मितीचाही आनंद मोठा असतो<<
येस्स! टेढा है पर मेरा है|
सुर्रेख
सुर्रेख
jaagutai, punyat kothrudat
jaagutai, punyat kothrudat vividh janankadun analeli vividh ranganchi lokar aahe mazyakade. Aval kade jayache jayache ase mhanat ajun gelech nahiye.
मस्त मस्त मस्त....
मस्त मस्त मस्त....
Pages