काय ऐकताय?

Submitted by रमा. on 19 July, 2014 - 08:59

कुठलं गाणं ऐकताय आत्ता? हिंदी, मराठी, इतर कुठल्या भाषेतली? कुठलं गाणं घोळतय मनात आणि वाजतय तुमच्या प्लेलिस्ट वर?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे एक अत्यंत आवडते नितांतसुंदर गाणे...

अशी कशी ओढ बाई, असं कसं वेड...

फार फार कमी गाणी अशी आहेत कि एक लाख वेळा ऐकली तरी त्याची गोडी कमी होत नाही Happy

जरा सी दोस्ती करले, जरा सा हमनशी बनजा
आणि आशिक तेरा तेरा हुआ हा.. दोन्ही गाणी..हॉपी भाग जाएगी मधली..
सध्या रिपीट मोडवर.. खूपच छान गाय्ली आहेत. आणि आशिक तेरा तेरा हुआ हा तर खूपच अर्थ पुर्ण...!

क्या बात है!! मस्त.

https://www.youtube.com/watch?v=XSP3ck7mAf4
न जी भर के देखा न कुछ बात की
बडी आरजू थी मुलाकात की
उजालोंकी परीयां नहाने लगी
नदी गुनगुनाई खयालात की
मै चूप था तो चलती हवा रुक गई
जुबां सब समझते है जजबात की
सितारोंको शायद खबरही नही
मुसाफिरने जाने कहां रात की|
न जी भर के देखा न कुछ बात की
बडी आरजू थी मुलाकात की