वरातीमागून घोडं - न्यू जर्सी ए वे ए ठि

Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्सबरो न्यू जर्सी.

आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!

ghoda.jpg

मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात

खाणारी/ पिणारी डोकी :

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

माहितीचा स्रोत: 
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बियर लागत ना भौ. >> अरे .. चखणा राहिला की .. नुस्ताच बिअर काय!
तुम्ही प्या बिअर .. आम्ही खातो चखणा Proud

एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्‍हाड :४

एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५

काय पिणारी???? >> भगवती जो द्रव पदार्थ आणणारं आहे तो <<< ते त्या पदार्थाच्या घनतेवर ठरेल.. Happy

नाही स्वाती, बाग राज्यातून आमचे पहिले विमान मागच्या वर्षीच ऊडाले. मात्र आमच्या पिढीचे कोणी एक सकुसप येऊन धक्का देणार आहेत असं ऊडत ऊडत ऐकलं.

नाईकांकडून माझी बरीच पुस्तकं येणे बाकी आहेत म्हणून ते येणार आहेत का विचारत होतो.

(यांची कुठली पिढी?! :P)
>> ऊडत ऊडत ऐकलं
उडताना उडण्याकडेच लक्ष द्यावं. उगाच डिस्ट्रॅक्ट झालास तर आदळशील कुठेतरी. Lol

ओके माणसा. Happy

पुढच्या वेळेला हा मेनू नसणार. >> Proud ते ही खरच. पण आता नाही शक्य. गाडी ठोकल्येय ते पण निस्तरायचय.
पुढच्या वेळचा मेनू गोड तिखट काय तो मानून घेऊ. वृत्तांत येउद्या.

Pages