मायबोलिवर सर्वात हुशार कोन आहे ?

Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57

इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी

अहो याचे उत्तर इतके सोप्पे नाही. त्यासाठी तुम्हाला ताईंची शिकवणी लागेल. आणि भरपूर अभ्यास करावा लागेल.

तुम्ही सोडून सगळेच हुशार आहेत. तुम्ही खर्‍या रूपातले कोण आहात हे कधीच ओळखलं असावं. आणि तुम्ही मात्र नवीन असल्याचा, कसं लिहावं हे माहित नसल्याचा ड्रामा करत अशुद्ध लिहिणं चालूच ठेवलंय.

मायबोली वर सर्वात हुशार कोण आहे हा प्रश्न आजवर येथे विचारण्यात आला नव्हता. आता प्रश्न विचारल्या गेलाच आहे म्हणुन... हुशारीच्या बाबत दुर्योधन कानतोडे यान्च्या आसपाही कुणी नाही असे माझे निरीक्षण आहे, त्यामुळे तुमच्या नावाला माझी पहिली पसन्ती. Happy

मला आजपर्यन्त कोनच हुशार म्हटलं नाहि म्हनुन मला ते ऐकताना कसंसच वाततय.
सायो (काका, काकु, मावशि आत्या कोन ?)
सगलेच हे तर ब्येस्ट. पन त्यात पन सगल्यात जास्त कोनतरि असलच ना ? तुमाला स्वतच नाव घ्ययला जड जात असल तर अजुन कोनतरि सान्गेपर्यन्त थाम्बन मि.

मायबोली वर सर्वात हुशार कोण आहे हा प्रश्न आजवर येथे विचारण्यात आला नव्हता. आता प्रश्न विचारल्या गेलाच आहे म्हणुन... हुशारीच्या बाबत दुर्योधन कानतोडे यान्च्या आसपाही कुणी नाही असे माझे निरीक्षण आहे, त्यामुळे तुमच्या नावाला माझी पहिली पसन्ती.>>> १००++

... त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल. >>
तुमाला काय शिकाय्चे ते सांगा, म्हणजे लेख, कवीता, पाकक्रुति, कलाकुसर, जगभरतिल उथथेवि आनि चरचा, गेला बाजार गझल वै अस काहि , तर मग सांगता येइल.

ऑर्कुटवर अशा गेम्स होत्या. पण त्याचे रुल्स असायचे. सकारात्मक उत्तर द्या वगैरे वगैरे... सर्वात हुषार कोण च्या जागी विक्षिप्त, तिरसट असेही शब्द घातले जाऊ शकतात किंवा कदाचित त्यांची वेगळी गरज आता भासणार नाही.

ऑर्कुटवर अशा गेम्स होत्या.

>>>>

ऑर्कुट समूहांची मजाच वेगळी होती...

उदाहरणार्थ इथेही असा एक गेम खेळता येईल..

तुमच्या वरील तीन व्यक्तींपैकी, किंवा या पानावर पोस्ट करणार्‍या व्यक्तींपैकी सर्वात हुश्शार कौन आहे?

तुमच्या वरील तीन व्यक्तींपैकी, किंवा या पानावर पोस्ट करणार्‍या व्यक्तींपैकी सर्वात हुश्शार कौन आहे?

.................इनो चि हेच हुशार. त्यान्ना दुसलि फ मदेच हा बालिशपना वाटत होता. :ड

आईन्स्ताईन , न्युटन, होमी भाभा, रामानुज, चाणक्य.........डॉ. बोस...

यांना एकवेळेस हुशार म्हणा..........

बाकी तुम्हाला वासरात लंगडी गाय शोधायची असल्यास.............

.
.
.
.
.
.
सगळ्यांनी आपापला "आरसा" बघावा Biggrin
मी पण तेच करतो

लिहिताना मला जाणीव होती असा प्रश्न येईल. पण मला कोणाला तरी मनातले बोलायचे होते. येथे पुषकळ माणसे येतात. इतरत्र दवन्डी पोचत नाही म्हूनशान....

दुर्योधन कानतोडे साहेब - येथे सर्वाधिक म्हणजे ३ मते तुम्हाला मिळलेली आहेत. तुम्हाला तुम्ही हुशार नाही आहे असे वाटणे हा तुमचा विनय आहे Happy

मी

Pages