Submitted by चिनूक्स on 17 June, 2014 - 03:43
ठिकाण/पत्ता:
मल्टिस्पाइस, एरंडवणे, पुणे.
तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.
तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.
माहितीचा स्रोत:
मीच.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 21, 2014 - 09:59 to 14:29
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वैनीने माझा आशावाद उंचावायला
वैनीने माझा आशावाद उंचावायला नेहमीच मदत केली आहे. संदर्भ: तिच्या रेसिप्या.>>
जास्ती डावं उजवं करू नका.
जास्ती डावं उजवं करू नका. अशानंच शिक्के बसतात मग विचारसरण्यांचे
काहीही न बघता सरळ मिक्स भजी मागवा. जो जी वांछिल तो ती खावो
सरळ मिक्स भजी>> तप:श्चर्याच
सरळ मिक्स भजी>> तप:श्चर्याच हवी यासाठी. म्हटले नव्हते, तपोवन?
पालकसूपनंतर पालकभजी ही
पालकसूपनंतर पालकभजी ही तपोसाधना जरा अंमळ कठोर आहे.
मस्पा मधे मी नक्की काय खाल्लंय (मिक्स भजी सोडून) ते आठवतच नाहीये. म्हणजे इतका दंगा चाललेला असतो की उदरभरण अंमळ दुय्यम झालेलं असतं
प्राची, आणि वरदाला पिकप करणार
प्राची, आणि वरदाला पिकप करणार असाल तर अंमळ अजून सुदूर पूर्वेकडे विमान वळवा. मलाही करा पिकप.
मनीषला मस्पा माहित नाही ? अगदीच शो. ना. हो
अहो ती पालक्सुपानंतर नव्हे,
अहो ती पालक्सुपानंतर नव्हे, पालकसुपाची रिप्लेसमेंट आहे. (माझं फाईंड आहे बर्का)
दंगेखोर शाळेच्या पहिल्या दिवसाइतके व्याकुळ झालेले असतात. गटग सुरू झाल्यानंतर तासाभरआने कॅप्टन सांगतो- जरा बसून घ्याल का प्लीज.
मला कोणी पिकप करणार का?
मला कोणी पिकप करणार का?
मग त्याला अशोक सराफ स्टाईलीत
मग त्याला अशोक सराफ स्टाईलीत विचारायचं, "असंय का? (मोठा श्वास घेऊन) मला वाटलं मी त्या समोरच्या सिद्धी गार्डन मध्येच उभाय.. तिकडे कुणी बसून खा म्हणत नाही ओ! शप्पत! (श्वास सोडून पाठ फिरवून चालू लागायचे)
७५-२५ आहे ! कुठेही चालेल..
७५-२५ आहे !
कुठेही चालेल..
अर्रे, गटग ? ...मजा करा खूप
अर्रे, गटग ? ...मजा करा
खूप इच्छा होती यायची पण ह्यावेळी नाही जमणार.
२५-७५ आहे. कुठेही चालेल.
२५-७५ आहे. कुठेही चालेल.
दंगेखोर शाळेच्या पहिल्या
दंगेखोर शाळेच्या पहिल्या दिवसाइतके व्याकुळ झालेले असतात>> अगदीच
५०:५० आलो तर येईल. कारण
५०:५० आलो तर येईल. कारण त्या विकेंडला नेमका बिझी आहे.
(त्या आधी मनिषसाठी मला साबरमतीचे सँपल आणावे लागेल.
)
त्या आधी मनिषसाठी मला
त्या आधी मनिषसाठी मला साबरमतीचे सँपल आणावे लागेल >>
तू भेट रे, साबरमती काय नर्मदेचं थोडं पाणी सोडलं की स्वच्छ होउन जाइल
प्राची, वरदा, रैना यांना पिकप
प्राची, वरदा, रैना यांना पिकप करून येताना विमानची दिशा किंचित पश्चिमेला व्ळवा. मलाही मुंबईहून पिकपा!
केदार आणी मनीष विमान इतका
केदार आणी मनीष
विमान इतका वळसा घालणारच आहे तर न्यू जर्सीतूनही आम्ही दोघेतिघे येऊ.
हे तुमचं कायतरीच... कुठे
हे तुमचं कायतरीच... कुठे कोलकाता आणि कुठे न्यू जर्सी!!
पृथ्वी गोल आहे हो नीधप ,
पृथ्वी गोल आहे हो नीधप , विमान जरा पाठीमागे वळवलं की येईलच न्यू जर्सी.

इथली मस्पाबद्दलची पोस्टं
इथली मस्पाबद्दलची पोस्टं वाचून मला एकदम सिनेमेमालिकाच आठवले. गरीबबिचारी सून सासरच्यांना आवडत नसते. सगळेसगळे तिला टाकून बोलतात. पण नंतर ती आपल्या लाघवी स्वभावानं सर्वांची मनं जिंकून घेते. असंच काहीसं मस्पाचं झालं आहे.
अरे, मी शुक्रवारी संध्याकाळी
अरे, मी शुक्रवारी संध्याकाळी समजून चालले होते.शुक्रवारी सकाळी पूण्यात येऊन , संध्याकाळी गटग करून उरलेले दोन दिवस कामआटपून रविवारी रात्री परत गावाला.

आता हे शनवारवर गेलं.
माझी सगळ्यांना भेटायची आणि नर्मदेचं पाणी टेस्ट करायची संधी हुकली.
आता न्यू जर्सीपर्यंत येताच
आता न्यू जर्सीपर्यंत येताच आहात तर...
मजा करा लोखो. शेजारच्या "गार्डन" मधे एखादा खतरनाक डेकोरेशन व डीजेगिरी असलेला बड्डे असेल तर तेथून येणार्या घोषणांकडे लक्ष द्या. मजा येते.
मला वाटतंय मनीष त्तुच एक
मला वाटतंय मनीष त्तुच एक प्रायव्हेट विमान करुन खिडकीत उभे राहुन मस्पा मस्पा मस्पा. लगेच निघणार मस्पा मस्पा कर.
वडापचं विमान.
वडापचं विमान.
सध्या ५०-५० आहे, पण जमले तर
सध्या ५०-५० आहे, पण जमले तर मस्पा मध्ये मनीष व तमाम पुपुकरांना भेटायला अवश्य आवडेल.
ता.क. मैत्रिणींच्या एका गटगमध्ये मस्पावाल्यांनी आम्हाला ''कॉलीफ्लॉवर डे'' ची अनुभूती करून दिली होती.
मंचुरियनात फ्लॉवर, दोन-तीन प्रकारच्या सिझलरमध्ये फ्लॉवर... सर्वजण ''फ्लॉवरमय'' झाले अगदी!!
कापो . आणि मग निघाले की ते
कापो :). आणि मग निघाले की ते विमान पूर्व युरोपातच आधी पन्नास ठिकाणी थांबवून हेच ओरडून "कष्टमर" घे. मधे अगम्य ठिकाणी थांबवून पाच मिनीटे गायब हो. आणि शेवटी नळस्टॉपलाच "हा लास(*) स्टॉप आहे" हे सांगून सर्वांना उतरव.
(* नो पन इंटेण्डेड)
विमान घिरट्या घालतच असेल तर
विमान घिरट्या घालतच असेल तर मला मद्रासवरून नेलंत तरी चालेल. मी येताना इडली, पणियारम, डोसा, मेदूवड, सांबार, कॉळ्ळ्कट्टै असले साऊदिंडियन पदार्थ सर्वांना पुरतील इतके घेऊन येईन.
मस्पामधल्या फ्रूसॅमध्ये हळद
मस्पामधल्या फ्रूसॅमध्ये हळद होती?
मी नव्हतं फ्रूसॅ डबल खाल्लं. ते अग्निपंखसाठी डबल आणायला सांगितलं होतं त्याचा उपास होता म्हणून. इतर काही खाल्लं नाही तर मी डबलच काय टिबलही फ्रूसॅ खाऊ शकते 
साती, तू रविवारपर्यंत आहेस ना तिथे? मग शनिवारी थोडासा वेळ काढून भेट की सगळ्यांना. केदार साबरमतीचं पाणी आणणार आहे ना? (डोळ्यासमोर गंगेच्या गडूंसारखे साबरमतीचे गडू आणणारा आणि आल्यावर साबरमतीपूजन करणारा केदार आला) तू हवं तर नर्मदा परिक्रमा कर. सोबतीला साईपदयात्रा करणार्या कविताला घे. कैच्याकै. कुठे कर्नाटक, कुठे बोईसर आणि कुठे नर्मदा
मला आवडलं होतं मस्पा. कितीतरी गोंधळ घातला होता तरी कुणी काही म्हणालं नव्हतं.
एन्जॉय लोक्स.
मस्पात इथे बाहेरचे पदार्थं
मस्पात इथे बाहेरचे पदार्थं खाऊ नये आणि बेसिनसमोर केस विंचरू नये अशी पाटी लावल्याली आहे.
त्यामुळे सौदिंडीयन पदार्थं विमानातच वाटून संपव.
* फारेंडा पन. कष्ट करुन मर
कष्ट करुन मर वाले कष्ट्मर नाही रे. कश्टंबर असे ओरडावे म्हणजे कसे लटांबरसारखे वाटते.
मनिष विमान एकाच डेस्टीनेशनला
मनिष विमान एकाच डेस्टीनेशनला नाही नेता येणार. किमान तीन तरी हवीतच..
"बोला साहेब कुठे? नासिक, औरंगाबाद, शिर्डी.."
Pages