Submitted by अमित्रजित on 17 June, 2014 - 02:30
.. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय हे हापूस! पर्यायी शेर पार
काय हे हापूस! पर्यायी शेर पार गंडलाय! तुम्ही शेराऐवजी पर्यायी वाघ दिलाय.
आ.न.,
-गा.पै.
पर्यायी वाघ दिलाय ते तर आहेच,
पर्यायी वाघ दिलाय ते तर आहेच, पण स्वतःच स्वतःला पर्यायी शेर देणे हेही एक नावीन्यच आहे.
पर्यायी वाघ दिलाय ते तर आहेच,
पर्यायी वाघ दिलाय ते तर आहेच, पण स्वतःच स्वतःला पर्यायी शेर देणे हेही एक नावीन्यच आहे.
>>
+१
(No subject)
आजोबा... सव्वा शेर !
आजोबा... सव्वा शेर !
हं, हा घ्या पर्यायी शेर
हं, हा घ्या पर्यायी शेर
गडबडीत आपली गझल वाचायची राहून
गडबडीत आपली गझल वाचायची राहून गेली. पण तिसरा, चौथा आणि मक्त्यातली वरची ओळ खूपच आवडली. सुरेश भटांनंतर मराठी गझलेत जी मोठी पोकळी निर्माण झालेली ती भरून काढण्यासाठी ज्या प्रतिभासंपन्न कवीची महाराष्ट्र वाट पाहत होता ते आपणच आहात यात शंका नाही. आपल्या या पोकळीने मराठी उर भरून जाईल आणि सरस्वतीच्या वरदहस्ताने आपण अनेक ऊर भरून येण्यास भाग पाडाल यात शंका नाही.
इथे गझल लिहीण्याचा प्रयत्न करणार्या माझ्यासारख्या शिकाऊ व काही मातबब्बर गझलकारांना आपली ही गझल विषेश मार्गदर्शन करीत आहे ही आनंदाचीच गोष्ट असावी.
भन्नाट गझल. अगदी चांगदेवाने
भन्नाट गझल.
अगदी चांगदेवाने मुक्ताईला लिहिलेल्या पत्रासारखी.
पण ही पोकळी की कृष्णविवर याचा मात्र अंदाज आला नाही.
मस्त आहे गझल खड्डा!!
मस्त आहे गझल खड्डा!!
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
Pages