Submitted by अमित्रजित on 17 June, 2014 - 02:30
.. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. .. ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
जबरदस्त ल्याटरल
जबरदस्त ल्याटरल थिंकिंग!
-गा.पै.
गा.पै, आ.न. राहिलं
गा.पै,
आ.न. राहिलं
आवरा....च
खणायची कशी?
खणायची कशी?
ती पोकळी आहे. खाण नव्हे
ती पोकळी आहे. खाण नव्हे
कुणी गेल्यावर अशीच पोकळी
कुणी गेल्यावर अशीच पोकळी निर्माण होते नै ?
या बया! गझल पोकळीत पडली की
या बया! गझल पोकळीत पडली की काय? बिगी बिगी वर हापसुन घ्या.:खोखो:
अरे पोकळी दिसु तर द्या, एखादा
अरे पोकळी दिसु तर द्या,
एखादा पडायचा आत.
कदाचित रत्नागीरीचे रत्नच आत पडलेले दिसते!
{{ कुणी गेल्यावर अशीच पोकळी
{{ कुणी गेल्यावर अशीच पोकळी निर्माण होते नै ? }}

माळ घातली
काल चतुर्थीचा उपास आणि सा.
काल चतुर्थीचा उपास आणि सा. वडे असल्याने पोकळीत नुसतीच हवा भरलेय
ह्या गझलेची जमीन कुठेतरी
ह्या गझलेची जमीन कुठेतरी पाहिलेली वाटत आहे.
गझल आवडली, पण काही ओळी थोड्या अधिक भरीव असत्या तर दिसू शकल्या असत्या. निर्वात पोकळी असलेले अनेक शेर आवडले. ह्या वृत्ताला समआवर्तनी पोकळमाला वृत्त म्हणतात व यात सर्वत्र यतीच असतो. अक्षरे किंवा शब्द नसतात. महान गझलगायक नरेंद्र मोदी ह्यांनी गुजरात राज्यात अशी पोकळीवाली गझल अनेक ठिकाणी गायल्याचे स्मरते. एका मुशायर्याला व्यासपीठावर इब्लिस, मंजो, लक्ष्मी गोडबोले, गामा पैलवान, उदयन व मिर्ची असे एकाहून एक शायर उपस्थित असताना समोरील प्रेक्षागृहात सर्वत्र पोकळमाला वृत्तातील गझल घुमत होती. आमच्या येथील एका लेडिज स्पेशालिस्ट टेलरने 'हापूस गझलगळा' नावाची नवीन फॅशन सुरू केली ती अश्याच गझलांमुळे! प्रतिसादांची अलामत भंगलेली असल्याने मतला जरा सैल करणे आवश्यक झालेले आहे. गझलकार एका वेगळ्या नावाने ह्याच व्यासपीठावर सातत्याने कार्यरत असल्याने ह्या गझलेला गझलेऐवजी ड्युझल म्हणण्यात यावे अशी मी शिफारस करतो.
पुढील ड्युझल लेखनास शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
उमेशप... आता बसावं लागेला ना
उमेशप... आता बसावं लागेला ना ? ( पांढरे कपडे घालून. )
(No subject)
(No subject)
बेफिकीर
बेफिकीर
एक नवाच ट्रेण्ड या निमित्ताने
एक नवाच ट्रेण्ड या निमित्ताने गझलेच्या क्षेत्रात येऊ पाह्तोय. याचे स्वागत केले पाहीजे. ही जमीन एनए करूज्ञ घ्या म्हणजे त्यावर इमले बांधणे सोपे होईल.
अव्यक्तामुळे गझल उठावदार झाली
अव्यक्तामुळे गझल उठावदार झाली आहे!
छान विचारप्रवर्तक गझल!
(No subject)
ह्या गझलेची सर्वोत्तम बाब
ह्या गझलेची सर्वोत्तम बाब म्हणजे हिची जमीन चोरता येत नाही शिवाय ही |"पर्यायीप्रूफ|"ही आहे हे वेगळेच !!
वरून ही कोणत्याही भाषेत वाचता येते
अगदीच भरीव गझल आहे, पोकळी
अगदीच भरीव गझल आहे, पोकळी व्यापली..
हापश्या हे उद्योग बंद कर की
हापश्या हे उद्योग बंद कर की आतातरी
|"पर्यायीप्रूफ|"ही आहे हे
|"पर्यायीप्रूफ|"ही आहे हे वेगळेच !! >>
प्रतिसादमुक्त गझलांची
प्रतिसादमुक्त गझलांची कधीपासून वाट बघतोय !
म्हणजे अगदी स्वप्रतिसादमुक्त
म्हणजे अगदी स्वप्रतिसादमुक्त बरं !
(No subject)
ह्या ’पोकळीला’...आपलं गझलेला,
ह्या ’पोकळीला’...आपलं गझलेला, मी एक पोकळ चाल लावलेय.....पोकळीत(गझलेत) शिरलात की ती चालही आपोआप कानी पडेलच.
ही पहिली गझल आहे जी मला
ही पहिली गझल आहे जी मला समजली.
वा वा.. गझल असावी तर अशी..
वा वा.. गझल असावी तर अशी..
एक पर्यायी शेर...
एक पर्यायी शेर...
Pages