दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला

Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27

.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे
असे वाटणे म्हणजे
स्वतःच्या मुर्खपणावर
शिक्कामोर्तब करणे
होय.अशा प्रकारची
दिशाभुल करुन
लोकसभा निवडनुकित
मतदारानी नव्हे
तर मिडियाने
आपल्या मनासारखे
मोदी सरकार आणले
आहे.
७८ हजार कोटि काय
७ - ८ रुपये पन गफला
दादांनि केला नाहि हे
ठनकावुन सान्गितले
आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कधीतरी मजेत गावरान बोली भाषा वापरणे वेगळे नि आपला मुद्दा मांडण्यासाठी मुद्दाम अशुद्ध भाषाच वापरणे वेगळे!
नषिब यावर असे नाही लिहिले की आम्ही अषीच भाशा वापरणार Sad

Pages