Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इमामचा सपोर्ट स्पष्ट शब्दांत
इमामचा सपोर्ट स्पष्ट शब्दांत नाकारल्यामुळे माझ्या मनातील आपबद्दलचा आदर आणखीन वाढला
अरे व्वा !! हे खर आहे की काय ?
Kejriwal meets Muslim cleric behind fatwa on Taslima,
http://www.firstpost.com/politics/kejriwal-meets-muslim-cleric-behind-fa...
RSS is behind Gujarat, but i love IMAM Bukhari"
https://www.youtube.com/watch?v=qIBYp7DS
आज सकाळी मराठी पेपर आणायला
आज सकाळी मराठी पेपर आणायला गेले त्यावेळेला पेपरविक्रिती सांगत होती की इथे दारूच्या बाटल्या जप्त झाल्या.
साम दाम दंड भेद सगळे करुन
साम दाम दंड भेद सगळे करुन बघितले भाजपाने तरी तोंडावर आपटाय्चे सुटत नाही
Arvind Kejriwal courts
Arvind Kejriwal courts controversy over meeting Muslim cleric Maulana Tauqeer Rana
Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/25273180.cms?utm_source=...
AAP leader served another notice in liquor seizure probe
www.deccanherald.com › National
Liquor case: AAP leader Naresh Balyan faces arrest
http://timesofindia.indiatimes.com/elections/delhi-elections-2015/top-st...
आआप चे नरेश बाल्यानना अटक होता होता राहीली,
Delhi election tracker: Whose alcohol is it? EC finds 5,000 liquor bottles in godown ahead of polls
http://www.firstpost.com/politics/delhi-election-tracker-whose-alcohol-i...
कबीर. |>>> खुप छान विष्लेशण!!
कबीर. |>>> खुप छान विष्लेशण!! +१११११
रमाकांत, केजरीवालांनी इमाम
रमाकांत,
केजरीवालांनी इमाम बुखाऱ्याचा पाठींबा घेतला नाही. कारण उघड आहे. इमाम कुणालाही निवडून आणू शकत नाही. मागल्या वेळेस काँग्रेसला निवडून द्यायचं आवाहन केलं होतं. त्याचा काय फज्जा उडाला ते दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
मिर्ची ताई, आआप ने समर्थना
मिर्ची ताई,
आआप ने समर्थना वरुन घेतलेला स्टॅंड कौतुकास्पद आहे. त्यांचे अभिनंदन.
इमामांनी दिलेला पाठींबा हि
इमामांनी दिलेला पाठींबा हि मोठी खेळी असू शकते नि असे करायला इमामांना कोणी सांगितले हाही एक औत्सुक्याचा भाग आहे. परंतु ज्या कोणी हि खेळी खेळली त्याला केजरीवाल ह्यांनी धोबीपछाड दिला आहे . समजा असे गृहीत धरूया कि इमामांचा पाठींबा हा केज्रीवालांनी स्वीकारला असता तर त्यांची गत कॉंग्रेस सारखी करण्यात आली असती. केजरीवाल हे मुस्लिम धार्जिणे आहेत असा प्रचार करून हिंदू मतांची एकजूट करण्यात आली असती पण केजरीवाल ह्या डावाला फासले नाहीत व त्यांनी आपल्याला सर्व धर्मियांचा पाठींबा आहे असे सांगून विषय टोलावला व निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्याविरुद्ध केलेल्या खेळीला त्यांनी कौशल्याने तोंड दिले आहे.
ज्या भाजपाने रामरहिम, रामदेव,
ज्या भाजपाने रामरहिम, रामदेव, रविशंकर अश्या धार्मिक लोकांचा पाठिंबा घेतला आहे असा पक्ष इतरांवर धार्मिक टीका करतोय हेच मुळात हास्यास्पद आहे.
भाजपा हा घोषणावीरांचा पक्ष
भाजपा हा घोषणावीरांचा पक्ष आहे पुढील पाच वर्षात देशाला काही मिळो न मिळो घोषणा मात्र भरपूर मिळतील नि त्यात गडकरींचा नंबर पहिला असेल
आणि हिंदुत्व हिंदुत्व करत
आणि हिंदुत्व हिंदुत्व करत नाचुन शेवटी मुसलमान / ख्रिस्ती ओबामालाच मिठी मारली... नेपाळ भूतानातुन एखादा दरिद्री हंदु राजा बोलवायचा होता की
Kejriwal visits temples,
Kejriwal visits temples, gurudwaras ahead of polling
A day before Delhi goes to the polls, AAP leader Arvind Kejriwal Friday visited gurudwaras, temples and other religious shrines in his New Delhi constituency.
The former chief minister left home around noon and first went to the Rakab Ganj Sahib gurudwara and then to the nearby Bangla Sahib gurudwara in the heart of the capital.
The Aam Aadmi Party leader then prayed at the ancient Hanuman Mandir in Connaught Place before going to the Sacred Heart cathedral and the landmark Kalibari.
He also visited a Sufi mazhar (mausoleum) near 7 Race Course Road -
After offering his prayers at gurudwara Bangla Sahib, Kejriwal said: "I am happy and confident that we are forming the government in Delhi... I have full faith in the almighty."
Kejriwal's visits caught people at the religious shrines by surprise. Many came up to speak to him and got pictures clicked with him. He was with a few party activists and security personnel.
ढोंगी धर्म निरपेक्ष अरविंद केजरीवाल निवडणुकीपुर्वी देवळात, गुरुव्दारा, चर्च आणि सुफी मझार ला जातात.
http://www.business-standard.com/article/news-ians/kejriwal-visits-templ...
का देवळात जाने चुकीचे असते?
का देवळात जाने चुकीचे असते?
दिल्ली के मंगोलपुरी से बीजेपी
दिल्ली के मंगोलपुरी से बीजेपी प्रत्याक्षी सुरजीत कुमार को पुलिस ने शराब बांटने के आरोप में हिरासत में लिया है. पब्लिक के बीच रंगे हाथों पुलिस ने पकड़ा. गाड़ी में झंडे, टोपी, शराब बरामद, थाने में जब्त.
और भी... http://aajtak.intoday.in/story/delhi-assembly-poll-2015-voting-day-live-...
चांगल्या पोस्टी येऊ द्या रे ,
चांगल्या पोस्टी येऊ द्या रे , प्लीज !
ही गंमत बघा. बेदीतैंचा
ही गंमत बघा.

बेदीतैंचा 'बसवलेला' घसा आज अचानक दुरुस्त झालेला दिसतोय.
अरविंद केजरीवालची हुडहूडी ही
अरविंद केजरीवालची हुडहूडी ही दुर झाली अचानकच !!
काल पर्यंत भर दुपारीही मफलर लावुन फिरणारे केजरीवालांनी आज पासुन मफलर टाकुन दिला .
केस कापलेत ते दाखवायला नकोत
केस कापलेत ते दाखवायला नकोत का?
बिल दिलंय का नाही हे न्हाव्याकडे जाऊन बघून या बरं...नाहीतर "काली रात में आया हुआ काला धन" वापरलंय असं तुमचे पक्षाध्यक्ष सांगत सुटतील !
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/bjp-candidate-surjeet-kumar-from-mangolpu...
बिल दिल नाही वैगेरे आरोप
बिल दिल नाही वैगेरे आरोप करण्याच काम श्री अरविंदजी केजरीवालजींच च आहे. ह्यात त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही.
मै छोड के सब के सब भ्रष्ट है, अरे इनकी नियतही नही है वैगेरे वैगेरे ! देव करो आ आप च दिल्लीत येवो आणी पाच दिवसात दिल्लीच्या लोकांना अर्ध्या दरात विज आणि फुकट पाणी मिळो. मग भले विज कंपनीला सबसिडी द्यावी लागली तरी चालेल. होऊन जाउ दे खर्च !!
नाही झाल तर लोकांचे डोळे तरी उघडतील.
:G:
:G:
दिल्ली के तख्त पर शहंशाह
दिल्ली के तख्त पर शहंशाह अरविनुद्दीन केज्रीवल्दशाह पचासुद्दीन से एक कम फिरसे बैठनेकी उम्मीद कायम हो रही है | अवाम से यह दरखास्त है की नरुद्दीन मोदील्ला की बादशाहत और शहंशाह की सियासत की टकराव मे खुदको महफूस रखें |
आमीन |
06:39 PM एग्जिट पोल: बीजेपी
06:39 PM एग्जिट पोल: बीजेपी को 23 से 29 सीटें, AAP को 35 से 43 सीटें मिल सकती हैं
एग्जिट पोल: बीजेपी को 23 से 29 सीटें, AAP को 35 से 43 सीटें मिल सकती हैं
UP0Down0
06:36PM दिल्ली में AAP को 35-43 सीट मिलने के आसार
UP0Down2
06:35 PM एग्जिट पोल: बीजेपी को 37 फीसदी वोट AAP को 41 फीसदी वोट मिले
एग्जिट पोल: बीजेपी को 37 फीसदी वोट AAP को 41 फीसदी वोट मिले
और भी... http://aajtak.intoday.in/story/breaking-news-1-59000.html
मिर्ची ताईंसाठी हे गाणं
मिर्ची ताईंसाठी हे गाणं डेडीकेट करण्यात येत आहे.
http://new.downloadming1.com/audio%20songs/bollywood%20mp3/Aap%20Ke%20De...
आन्ग्रे ... कोकणस्थला ओळख्ता
आन्ग्रे ... कोकणस्थला ओळख्ता का?
बेदीतैंचा 'बसवलेला' घसा आज
बेदीतैंचा 'बसवलेला' घसा आज अचानक दुरुस्त झालेला दिसतोय. >>. अरेरे मिर्ची तुम्ही गेल्यावेळेपेक्षा ह्या वेळी फारच सुमार पोस्टी लिहित आहात.
मी पण आत्ता लाईव्ह ऐकले. आवाज खराब आहे हे खरं आहे. निदान त्यावरून आप चांगले आणि भाजपा नाही ही अपेक्षा तुमच्या कडून नव्हती केली !
काँग्रेसचा सुपडा साफ केल्याबद्दल आपचे अभिनंदन ! व्होट % मध्ये काँग्रेसची पार वाताहत झाली आहे. आणि ते सगळे (" गरीब व्होट्स" असे सगळे चॅनलवाले म्हणत आहेत) आपने खेचले. शिवाय कदाचित भाजपाचे ही दिड टक्के मत गेले असावेत असाही अंदाज आहे.
आपला ३५ जागा नक्कीच मिळतील असे दिसतेय. आपचे अभिनंदन आणि हो शुभेच्छाही. फक्त आता आंदोलन करण्यापेक्षा व वाटेल त्या सबसिड्या वाटण्यापेक्षा काम करावे ही मात्र इच्छा आहे.
आपला आपला सपोर्ट नसूनही आपचे
आपला आपला सपोर्ट नसूनही आपचे सरकार आले तर आपण खुश
कारणे दोन. एक म्हणजे आप सरकार आले अन खरंच चांगलं काम केले तर लोकांना फायदा होईल. आपला जोखायला ही चांगली संधी आहे. पुढच्या निवडणुकीत लोकांना आपच्या रुपात भक्कम पर्याय मिळेल. दुसरं म्हणजे मोदीमॅनिया जरा कमी झाला तर बरंच आहे. त्यांनाही कोणीतरी "काम" करण्याची आठवण करुन देणं गरजेचं होतं, ते आपने केलं तर आनंदच आहे. शिवाय सध्या शिरजोर झालेल्या बेगडी "हिंदुत्व"वाद्यांवर वचक ठेवायचे मोदींना लक्षात येईल. थोडक्यात केजरीवालवर फारसा विश्वास नसुनही मला दिल्लीत केजरीवाल सरकार हवेच आहे.
शिवाय सध्या शिरजोर झालेल्या
शिवाय सध्या शिरजोर झालेल्या बेगडी "हिंदुत्व"वाद्यांवर वचक ठेवायचे मोदींना लक्षात येईल. >>>>>अगदी अगदी
खरे.+१
नताशा यांच्या संपूर्ण
नताशा यांच्या संपूर्ण प्रतिसादाला अनुमोदन.
आंग्रेभौ, आजच्या खुषीत तुमचं
आंग्रेभौ,
आजच्या खुषीत तुमचं गाणं स्वीकारण्यात येत आहे. म्युट करून तुनळीवर बघितलं. यन्जॉईड
चाणक्यचा एक्झिट पोल जास्त विश्वासार्ह समजला जातो (म्हणे)
Today's Chanakya :
#DelhiElections Seat Projection-
AAP : 48 ± 6 Seats
BJP+ : 22 ± 6 Seats
Congress: 0 ± 2 Seats
Others : 0 ± 2 Seats
असं झालं तर धमालच.
केदार
आज वाद घालावासा वाटत नाहीये. पण किरण बेदींनी ज्या खालच्या स्तरावर जाऊन केजरीवालांवर टीका केली आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल शून्य (खरंतर शून्याच्याही खाली) आदर आहे. सॉरी.
नताशा, असं मत बर्याच लोकांचं ऐकायला मिळालं.
<<एक म्हणजे आप सरकार आले अन खरंच चांगलं काम केले तर लोकांना फायदा होईल. आपला जोखायला ही चांगली संधी आहे. पुढच्या निवडणुकीत लोकांना आपच्या रुपात भक्कम पर्याय मिळेल.>> +१००
अजूनही आप च्या
अजूनही आप च्या कार्यकर्त्यांना खूप जागरूक रहावं लागणार आहे. आख्ख्या तीन रात्री...जागते रहो !
आता फुल्ल वॉल्युममध्ये "५ साल केजरीवाल" ऐकत फॅमिली डान्स करणार.
कालपासून हे पुन्हा-पुन्हा बघत लेकाचं खुदुखुदु हसणं चालू आहे
Pages