Submitted by सूनटून्या on 4 June, 2014 - 07:39
मायबोलीवरील वैयक्तिक शेरेबाजीचा निषेध म्हणून मजकूर delete केला आहे, क्षमस्व!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अशक्य आहात _/\_ विडिओच्या
अशक्य आहात _/\_
विडिओच्या प्रतीक्षेत
काय बोलू/ लिहू , बोबडीच
काय बोलू/ लिहू , बोबडीच वळली.
एक भाबडी शंका ,
हे फोटो तुम्ही घरी दाखवता का ?
व्हीडीओ पाहण्यासाठी इथे click
व्हीडीओ पाहण्यासाठी इथे click करा.
https://www.youtube.com/watch?v=rzYdHKPjrCo&feature=youtu.be
दिनेशदा, हेम आणि इतरांनी
दिनेशदा, हेम आणि इतरांनी दाखवलेल्या उत्सुकतेचा मान राखून व्हीडीओ बनवला आहे. संकलक ''निकिता अडफडकर'' तरुण असल्यामुळे कदाचित व्यावसायिकपणा नसेल, पण भविष्यात व्यावसायिकपणा आणण्याचा प्रयत्न नक्की करू.
दिनेशदा, हेम आणि इतरांनी
दिनेशदा, हेम आणि इतरांनी दाखवलेल्या उत्सुकतेचा मान राखून व्हीडीओ बनवला आहे>>>>>>ये हुई ना ब्बात!!! जबरदस्त व्हिडियो!!!!
व्यावसायिक चित्रिकरण आहे की
व्यावसायिक चित्रिकरण आहे की नाही हा लांबचा मुद्दा.. मुळात हा खेळ व त्याचे तंत्रच इतके ताकदवान आहे की मोबाईलवर चित्रिकरण केले तरी तोंडाचा आ वासेल..
त्यामुळे जसं असेल तसा हा ठेवा पहायला व पहाता पहाता अनुभवायला आवडेल. व्यावसायिकता आली तर बहारच..!
अनेकानेक धन्यवाद विनंतीला मान दिल्याबद्दल..
फिल्म बघितली. अत्यंत सुरेख
फिल्म बघितली. अत्यंत सुरेख अनुभव.. सुंदर संकलित झालेली आहे त्याबद्दल अभिनंदन!
हेम +१ प्रदिप आणि किशोरच्या
हेम +१
प्रदिप आणि किशोरच्या चढाईतला थरार व्हिडीयो मधे जाणवतोय... भन्नाट लोक आहात तुम्ही.
मला खुप आवडला तो व्हीडीओ..
मला खुप आवडला तो व्हीडीओ.. या मोहीमेवर जाऊ इच्छीणार्यांना तो खुप स्फुर्तीदायक वाटेल !
मस्त वाटतंय तो व्हिडिओ
मस्त वाटतंय तो व्हिडिओ बघायला. शेवटचा टप्प्यात डाव्या बाजूला दिसतोय तो ओव्हरहँग म्हणालात कां तुम्ही?
धन्यवाद
व्हिडिओ मस्तच झालाय.. अनवाणी
व्हिडिओ मस्तच झालाय..
अनवाणी भर दुपारच्या उन्हात पायला चटके वगैरे नाही का बसत ह्यांच्या... किती निवांत चढाई करतात..
सूनटून्या, मस्त चलचित्र आहे.
सूनटून्या, मस्त चलचित्र आहे. सर्वसामान्य माणसाला जे दिसायला पाहिजे ते सगळं व्यवस्थित दिसतंय. धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
व्हिडिओ केवळ थरारक!!! (ह्या
व्हिडिओ केवळ थरारक!!!
(ह्या climbers नी हेल्मेट का नाही घातलेले?? :O
विचारण्यात काही चुकत असेल, तर प्लीज राग मानू नये.)
अतिशय चित्तथरारक आहे हे सगळं.
अतिशय चित्तथरारक आहे हे सगळं. फोटो बघून माझ्या घशाला कोरड पडली.
जबरदस्त रे !!! देशात action
जबरदस्त रे !!! देशात action cam मिळायला लागले असतील तर पुढच्या वेळी ते हेल्मेटवर लावून शूटींग करता येईल तर बघा.
लय भारी!! अशक्य आहात तुम्ही
लय भारी!! अशक्य आहात तुम्ही लोक्स!! _/\_
अप्रतिम…नेहमीसारखाच थरारक
अप्रतिम…नेहमीसारखाच थरारक अनुभव…गिरीविराजच्या "सुपरहिट" कोकणकडा मोहिमेबद्दलही लवकर लिहा… त्याबद्दल वाचायची प्रचंड उत्सुकता आहे !!
प्रस्तरारोहण मोहिमेविषयी काही अगदीच बेसिक शंका आहेत. तुमच्याकडून उत्तरं मिळाली तर सगळ्यांचच शंकानिरसन होईल…
१. एखादा सुळका सर्वात पहिल्यांदा कोणी सर केल्यास त्याची नोंद कुठे होते का ?? कारण उद्या तुम्ही एखादा सुळका / कडा सर केल्यावर व ते जाहीर केल्यावर एखादा त्यावर "आम्ही हा सुळका / कडा तुमच्याआधी सर केला पण आम्ही प्रसिद्धी दिली नव्हती" असा दावा करू शकतो.
२. व्हिडियो मध्ये असं दिसलं की पहिल्या दिवशी दुस-या किंवा तिस-या क्लिपमध्ये (Hanger) व त्याच्या पुढच्या क्लिपमध्ये बरंच अंतर होतं. दुर्दैवाने फॉल झाल्यास खूप गंभीर इजा होऊ शकते का ?
३. एकदा क्लाईंब सुरु केल्यावर पाण्याची वगैरे सोय कुठे असते ??
४. महाराष्ट्रातील सर्व सुळक्यांची त्यांच्या ठिकाणांनुसार यादी कुठे मिळेल ?? तुमच्याकडे असल्यास कृपया प्रसिद्ध कराल का ?
थरारक फोटोज आणि
थरारक फोटोज आणि वृत्तांत.-----------------------^---------------
सह्याद्रीमित्र कोकणकडा
सह्याद्रीमित्र
कोकणकडा टायपाला घेतलय. लवकरच तयार होईल.
१. खरतर माझ्याही डोक्यात अशी सूची तयार करण्याची कल्पना आहे. खूपशी माहिती आमच्याकडे आहे.
उर्वरित माहिती विविध संस्था अथवा व्यक्तींकडून गोळा करावी लागणार आहे.
"आम्ही हा सुळका / कडा तुमच्याआधी सर केला पण आम्ही प्रसिद्धी दिली नव्हती" असा दावा करू शकतो.>>>>
हे अगदी खर. कारण खूपशा व्यक्ती/संस्था प्रसिद्धीपासून दूर आहेत. त्यामुळे जर अशी सूची तयार केल्यास वादविवादाला जागा आहे.
२. काहीवेळेस calculated रिस्क घ्यावीच लागते आणि हि रिस्क व्यक्तिपरत्वे बदलत जाते. कारण हा खेळच तसा आहे.
३. बेसकॅम्प टीमने पाण्याची सोय आधीच केलेली असते. एखाद्या वेळेस सुळक्याच्या शेजारीच पाणी गवसते. काही ठिकाणी पायथ्याशी असलेल्या गावातून पाठीवर वाहून न्यावे लागते. आम्ही बिसलेरीचा २५ लिटरचा बाटला वापरतो. अर्थात त्यात पाणी गावातील विहिरीतील असते. बेसकॅम्प टीमला काही वेळेस पाणी खूप लांबून आणावं लागत. आता आमच्याकडे खास वेगळी अशी बेसकॅम्प टीम नाही, बिचारा क्लाईंबर दिवसभर क्लाईंब करून परत संध्याकाळी जेवण पाण्यासाठी पण मदत करतो.
माहुलीसारख्या काही ठिकाणी पाण्याचे रेशनिंग करावे लागते. ४-४ दिवस अंगाला पाणीसुद्धा लागत नाही. माहुलीमध्ये भटोबा वगैरे सुळक्यांच्या इथे तर अक्षरशः थेंब थेंब पाणी गोळा करावे लागते. अशावेळेस टोंयलेट पेपर नसेल तर मग निसर्ग झाडांची पाने, दगड वगैरे पुरवतो.
४. गेल्या वर्षी शैलभ्रमरने यावर एक पुस्तक काढल होत. सह्याद्रीतील जवळपास १२५ सुळक्यांची माहिती होती. विचारणा केल्यास मिळू शकेल.
Discoverसह्याद्री
फक्त लीडरने हेल्मेट घातलेले नाही. चढाई करताना त्रास होतो. पण सेकंडमेंन व थर्डमेंन ने हेल्मेट घातलेलं आहेत. कारण या दोघांना सगळ्यात जास्त धोका असतो.
सर्व कौतुककरांचे आभार! -टीम
सर्व कौतुककरांचे आभार!
-टीम गिरीविराज
Pages