लाडक्या अशोक मामांचा ( अशोक सराफ) वाढदिवस.

Submitted by अपर्णा पाटिल on 4 June, 2014 - 01:41

तब्बल ४० वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणायला लावणारे मराठी / हिंदी सिनेमा, मालिकांमधील चतुरस्त्र अभिनेता #AshokSaraf यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनंजय माने" यांना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा>>>>> माझ्या कडुनही शुभेच्छा... Happy ( तुम्ही केला होता काय कधी अभ्यास )