आश्रमातील कुरापती भाग-2

Submitted by शेषराव on 9 May, 2014 - 03:33

शाळेत येवून मला महिना होत आला होता. होस्टेलच्या जेवनाची हळु हळु सवय होवू लागली होती. तिथलं जेवन म्हणजे ज्वारीची भाकरी आणि पाणचटशी भाजी असो त्याबद्दल पुढे माहिती येईलच. अजुन आमच्या कुरापती चालु झाल्या नव्हत्या कारण आमची एकमेकाशी मैत्री अजुन झाली नव्हती आणि आमचा शाळेतील पहिलाच वर्ष होता. आमच्या कुरापतीला सुरुवात झाली इयत्ता नववी पासुन. माझा एक मीत्र होता आठविला, करन नावाचा. आमची मैत्री फक्त बोलण्या चालण्या पुरतीच मर्यादीत होती. माझा आठविला पहीला नंबर आला होता. माझी टक्केवारी ऐंशीच्या वर होती त्यामुळे मला शिक्षक वर्गात मित्रात चांगलाच मान होता. नवव्या वर्गात मी शाळेच्या पहिल्याच दिवशी नंबर लावला.पाच सहा दिवसानी करन आणि दिनेश आले त्याच्या सोबत दोन नवी टाळकी होती. ते दोघे पन नववीतच होते. माझ्या सोबत माझा चुलत भाऊ पण आला होता नवव्या वर्गात शीकायला. संध्याकाळी जेवन झाल्यावर आम्हा सर्वांची एकमेकासोबत ओळख झाली. मी, माझा चुलत भाऊ बाबुलाल, करण, दिनेश, प्रकाश आणि संतोष असा आमचा सहाचा ग्रुप तयार झाला.आमचा ग्रुप महीन्यातच गाजला.त्याला कारणही तसेच होते, अभ्यासात चार हुशार, कबड्डीच्या टीम मधे पाच, खो खो मधे चार,क्रिकेट मधे सहा, व्हालीबाल मधे चार आणि टवाळकीत अक्खा ग्रुप.महिना झाला नसेल शाळेला,पहिली तासिका नुकतीच चालु होती तेवड्यात एका सुंदर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं आसाराम आश्रमातील कुरापती असतील..हे तर तिसरच आहे>>>>>>>>>>>:हाहा:

अहो शेषराव पूर्ण करा हळू हळू. त्रोटक लिहू नका.

आसाराम म्हणु नका........

.
.
.
.
.
.
.
..
.
गामा येतील पळत पळत Happy

मी "हा भाग मस्त च आहे" असे म्हणले तेंव्हा एक च ओळ दिसत होती.
एक च ओळ होती म्हणुन सहन करणे शक्य होते. म्हणुन मस्त म्हणले. Happy

आता नाही.

सहाचा ग्रुप तयार झाला.आमचा ग्रुप महीन्यातच गाजला.त्याला कारणही तसेच होते, अभ्यासात चार हुशार, कबड्डीच्या टीम मधे पाच, खो खो मधे चार,क्रिकेट मधे सहा, व्हालीबाल मधे चार आणि टवाळकीत अक्खा ग्रुप.>>

अभ्यासात - ४
कब्बडीत - ५
खोखो - ४
क्रिकेट - ६
व्हॉलिबॉल -४

एकुण = २३ जण ग्रुप मधे होतीत

शक्य आहे काय ? आमच्या शाळेत जे लोक क्रिकेट मधे होतीत त्यांना खोखो मधे चांस नाही कब्बडीत नाही आणि
आणि जी अभ्यासात हुशार होतीत ते खेळात मठ्ठ होतीत ... Happy

अग्निभाउ,..................... तुम्ही श्री केदार यांचे कुंभमेळ्यात हरवलेले भाउ का हो ? Uhoh

लगेच चित्र वगैरे थिअरी वगरे मांडलीत म्हणुन विचारले Biggrin