ग्लास!!!!

Submitted by अग्निपंख on 15 April, 2014 - 00:29

जलरंगात काढलेलं ग्लासाचं चित्र..4.JPG
जास्त जमलेलं नाही आणि थोडसं अनबॅलंस पण झालेलं आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्र मस्तच जमलंय कि.
प्यायल्यावर थोडे अनबॅलन्स होणारच !
अश्या ग्लासांमधला द्रव बहुदा पांढरा, गुलाबी किंवा लाल असतो ना.. मला माहीत नाही Happy विचारतोय Wink

छान जमलय की Happy जल रंगात काढणे अवघडच आहे.
दिनेशभाऊ, माहित नाही की विसरलात (प्यायल्यावर)? Wink नै, ग्लास निम्मा रिकामा झालेला दिस्तोय म्हणलं!

इथे माबोवर चित्र अपलोड करुन दिसेल असे दाखविल्याबद्दल धन्यवाद Happy

चित्र मस्तच जमलंय कि.
प्यायल्यावर थोडे अनबॅलन्स होणारच !>> Proud

धन्यवाद सगळ्यांचे..
त्या पेयाची झळाळी छान जमली आहे>>
ज्या फोटोवरुन हे चित्र काढत होतो त्यात तो बियर/अ‍ॅपल ज्युस चा रंग खुप छान होता, पिवळट सोनेरी, पण मला तो करायला जमला नाही, Sad

>>>> दिनेश ती बीयर आहे <<<<<
दक्षे, बर झाल हो सान्गितल्स, नै त तो गोमुत्र सम्जायचा.....

बीयरचा ग्लास असा नस्तो कै. आणि त्यावर ना फेस येतो.. हे मला ( बघून ) माहितै.>>
एकदम बरुबर.. बीयरचा मग किंवा उभट ग्लास असतो.. मला तो फोटो शोधायला हवा मग सांगता येइल की ही बियर आहे की आणखी काही Wink