Submitted by अग्निपंख on 15 April, 2014 - 00:29
जलरंगात काढलेलं ग्लासाचं चित्र..
जास्त जमलेलं नाही आणि थोडसं अनबॅलंस पण झालेलं आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग्निपंख, चांगला प्रयत्न आहे.
अग्निपंख, चांगला प्रयत्न आहे. आवडल. मला तेवढसुद्धा नाही जमणार.
जलरंगात छान जमलय.
जलरंगात छान जमलय.
चित्र मस्तच जमलंय
चित्र मस्तच जमलंय कि.
प्यायल्यावर थोडे अनबॅलन्स होणारच !
अश्या ग्लासांमधला द्रव बहुदा पांढरा, गुलाबी किंवा लाल असतो ना.. मला माहीत नाही विचारतोय
जमल आहे
जमल आहे
त्या पेयाची झळाळी छान जमली
त्या पेयाची झळाळी छान जमली आहे. मस्त.
छान जमलय की जल रंगात काढणे
छान जमलय की जल रंगात काढणे अवघडच आहे.
दिनेशभाऊ, माहित नाही की विसरलात (प्यायल्यावर)? नै, ग्लास निम्मा रिकामा झालेला दिस्तोय म्हणलं!
इथे माबोवर चित्र अपलोड करुन दिसेल असे दाखविल्याबद्दल धन्यवाद
चित्र मस्तच जमलंय
चित्र मस्तच जमलंय कि.
प्यायल्यावर थोडे अनबॅलन्स होणारच !>>
धन्यवाद सगळ्यांचे..
त्या पेयाची झळाळी छान जमली आहे>>
ज्या फोटोवरुन हे चित्र काढत होतो त्यात तो बियर/अॅपल ज्युस चा रंग खुप छान होता, पिवळट सोनेरी, पण मला तो करायला जमला नाही,
अग्नि छान जमलंय. मला तर एक
अग्नि छान जमलंय. मला तर एक साधी सरळ रेषा ओढता येत नाही.
दिनेश ती बीयर आहे
>>>> दिनेश ती बीयर आहे
>>>> दिनेश ती बीयर आहे <<<<<
दक्षे, बर झाल हो सान्गितल्स, नै त तो गोमुत्र सम्जायचा.....
बीयरचा ग्लास असा नस्तो कै.
बीयरचा ग्लास असा नस्तो कै. आणि त्यावर ना फेस येतो.. हे मला ( बघून ) माहितै.
बीयरचा ग्लास असा नस्तो कै.
बीयरचा ग्लास असा नस्तो कै. आणि त्यावर ना फेस येतो.. हे मला ( बघून ) माहितै.>>
एकदम बरुबर.. बीयरचा मग किंवा उभट ग्लास असतो.. मला तो फोटो शोधायला हवा मग सांगता येइल की ही बियर आहे की आणखी काही
मस्त ! Apple Juice आहे का ?
मस्त ! Apple Juice आहे का ?
मस्त ! Apple Juice आहे का
मस्त ! Apple Juice आहे का ?>>
बहुतेक अॅपल ज्युसच आहे.
मस्तच...
मस्तच...
छान जमलयं!
छान जमलयं!