श्रीगणेश - रंगीत पेन्सिल स्केच

Submitted by यशस्विनी on 16 March, 2014 - 20:38

सर्व मायबोलीकरांना होळी व धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्मा कलर पेन्सिल्स

aa.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

व्वा, क्या बात हैं ! रंगांचा सौम्यपणा फारच मस्त जमलाय ! डोळेही सुंदर ! उजवीकडील पहिल्या गणेश्याचा कानाचे रंगमिश्रण अजून सॉफ्ट व्हायला हवे होते असे वाटतेय.

अप्रतिम !
कापूस वापरून पेन्सिलचे रंग इतके छान, नितळ केले आहेत का ?
[ 'क्रिएटिव्हिटी'ला खुलवण्याची इतकी किमया गणपति या एकमेव दैवतातच असावी !! ]

आभारी आहे....

भाउकाका मी पेन्सिलचे खुप लाईट स्ट्रोक्स दिले आहेत व त्यावर सफेद पेन्सिल फिरवुन त्याला स्मुथ केले आहे. कापुस वापरलेला नाही.