Submitted by यशस्विनी on 16 March, 2014 - 20:38
सर्व मायबोलीकरांना होळी व धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
रंगीत पेन्सिल स्केच - प्रिझ्मा कलर पेन्सिल्स
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!
वा!
व्वा, क्या बात हैं ! रंगांचा
व्वा, क्या बात हैं ! रंगांचा सौम्यपणा फारच मस्त जमलाय ! डोळेही सुंदर ! उजवीकडील पहिल्या गणेश्याचा कानाचे रंगमिश्रण अजून सॉफ्ट व्हायला हवे होते असे वाटतेय.
मस्त..
मस्त..
मस्त! डोळे फारच छान जमले
मस्त!
डोळे फारच छान जमले आहेत. जिवंत वाटताहेत अगदी.
अप्रतिम ! कापूस वापरून
अप्रतिम !
कापूस वापरून पेन्सिलचे रंग इतके छान, नितळ केले आहेत का ?
[ 'क्रिएटिव्हिटी'ला खुलवण्याची इतकी किमया गणपति या एकमेव दैवतातच असावी !! ]
म्स्त
म्स्त
मस्त !
मस्त !
आभारी आहे.... भाउकाका मी
आभारी आहे....
भाउकाका मी पेन्सिलचे खुप लाईट स्ट्रोक्स दिले आहेत व त्यावर सफेद पेन्सिल फिरवुन त्याला स्मुथ केले आहे. कापुस वापरलेला नाही.
व्वा सूंदर चित्र.
व्वा सूंदर चित्र.
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
बाप्पा मोरया. मस्त चित्र.
बाप्पा मोरया. मस्त चित्र.
<< ....त्यावर सफेद पेन्सिल
<< ....त्यावर सफेद पेन्सिल फिरवुन त्याला स्मुथ केले आहे. >> छानच जमलंय हें ! धन्यवाद.
धन्यवाद कंसराज, अंतरा,
धन्यवाद कंसराज, अंतरा, नंदिनी, भाउकाका......
सुंदर!
सुंदर!
छान. डोळे सुंदरच जमलेत.
छान. डोळे सुंदरच जमलेत.
सुंदर! रंगसंगती फार आवडली.
सुंदर! रंगसंगती फार आवडली.
धन्यवाद विनार्च, दिनेश.,
धन्यवाद विनार्च, दिनेश., मृण्मयी
सुंदर
सुंदर
भारी
भारी
अप्रतिम ........
अप्रतिम ........
फार सुरेख दिसताहेत बाप्पा
फार सुरेख दिसताहेत बाप्पा
धन्यवाद अश्विनी,किश्या,
धन्यवाद अश्विनी,किश्या, सृष्टी, जयवी
व्वा व्वा मस्तंच!
व्वा व्वा मस्तंच!
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
धन्यवाद भ्रमर, स्मिता१
धन्यवाद भ्रमर, स्मिता१
छानच!
छानच!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!!!
खूप सुन्दर
खूप सुन्दर