क्रोशा, क्रोशा आणि क्रोशा

Submitted by अवल on 14 March, 2014 - 00:41

sDSC_0219.jpgsDSC_0193_0.jpgsDSC_0218.jpgsDSC_0168.jpgDSC_0110.jpgDSC_0077 (1).jpgDSC_0059.jpgDSC_0001 copy_1.jpgsDSC_0194.jpgsDSC_0195.jpgDSC_1780 copy_0.jpgDSC_0013.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

पहिल्या फोटोतला फ्रॉक, दुसर्‍यातला पाँच्यो आणि ज्याच्या मागच्या- पुढच्या भागांचा फोटो टाकलाय ते काळं जॅकेट प्रचंड आवडलं.

पारिजाता....अवल दी मस्त करुन देते तु देच ऑर्डर.....

शांकली आणि म्रुण्मयी.....तो हिरवा पोन्चो आणि ते काळं जॅकेट अवल दी ने मला बनवुन दिलेत....आणि मी प्रचंड खुश आहे..... Happy

"अजुक एक पिटुकला" पाहून मन अधिकच प्रसन्न झाले....."पिटुकला" आवडण्याचे कारण म्हणजे जरी मी कोल्हापूरात असलो तरी दोन वर्षाची नात पुण्यात आहे आणि जणू काही तिच्यासाठीच तुमच्या घरी येऊन तो मी घेत आहे अशी भावना मनी आली आहे.

अप्रतिमच सारे काही.

Pages