लाल मिरच्यांचे ताजे लोणचे

Submitted by दिनेश. on 8 March, 2014 - 03:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ मिरची व खार वाढला तर २० जणांना !
माहितीचा स्रोत: 
हल्लीच सुलेखाने असा एक माळवी प्रकार लिहिला होता, त्यावरून हे सुचले.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बनारसकडेपण भरलेल्या मिरच्यांचे लोणचं मिळते, मी खूप वर्षापूर्वी खाल्ले होते, एक नातेवाईक तेव्हा बनारसला राहायचे त्यांनी आणले होते. कोणाला माहिती आहे का याबद्दल?

पावभाजी.. कशाला ? मराठी उद्द्योजक आहेत ना ते Happy
अन्जू, साधारण असेच. जास्तीची आमचूर पावडर असणार. पण त्यात तेल कमी असते.

तश्या मिरच्या ग्रांट रोड ( भाजी गल्ली ) किंवा माटुंगा स्टेशनसमोर मिळतात. कदाचित ठाण्याला पण मिळत असतील.

दिनेशदा, या रविवारी हे लोणचे बनवले. Happy

चव चांगली आली. फक्त एक गोंधळ झाला. मी मेथीदाणे, तीळ आणि मोहरी मसाल्याच्या पदार्थाबरोबरच वाटले. नंतर लक्षात आल्यावर फोडणीला थोडे तीळ आणि मोहरी घातले. मेथीदाणे नाही घातले.

Pages